एक्स्प्लोर

ISRO recruitment 2021 : इस्रोमध्ये अप्रेंटिसशिपची संधी; 'हे' उमेदवार करु शकतात अर्ज, 22 जुलै शेवटची तारीख

ISRO recruitment 2021: इस्रोच्या https://www.isro.gov.in/  या अधिकृत संकेतस्थळावर हे अर्ज उपलब्ध असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 जुलै आहे.

ISRO recruitment 2021: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो ISRO) मध्ये अप्रेंटिसशिप करण्याचा विचार करणार्‍या तरुणांसाठी बातमी आहे. पदवीधर आणि टेक्नीशियन अप्रेंटिसशिपसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. इस्रोच्या बंगळुरु येथील मुख्यालयातून पदवीधर आणि टेक्नीशियन अप्रेंटिसशिपसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. इस्रोच्या https://www.isro.gov.in/  या अधिकृत संकेतस्थळावर हे अर्ज उपलब्ध आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 जुलै आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखे आधी किंवा त्यापूर्वी अर्ज भरावा लागणार आहे.

इस्रोने उमेदवारांना सांगितलं आहे की, त्यांनी 22.07.2021 च्या पूर्वी hqapprentice@isro.gov.in वर योग्य अप्रेंटिसशिप कॅटेगरीसाठीच्या अर्जासह पीडीएफ स्वरुपात कागदपत्रांची एक फाईल ईमेल करावी.

अप्रेंटिसशिपसाठी एकूण 43 जागा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो ISRO) ने अप्रेंटिसशिपसाठी एकूण 43 रिक्त जागा आहेत. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की निवड झाल्यानंतर पदवीधर प्रशिक्षणार्थीस 9000 रुपये मासिक वेतन आणि इतरांना दरमहा 8000 रुपये वेतन दिले जाईल. या अप्रेंटिसशिपसाठी 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवीधर शिक्षणासाठी अर्ज करू शकतात. तर, किमान 60% गुण असलेले डिप्लोमा अभियंता तंत्रज्ञ अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करू शकतात.

निवडक उमेदवारांची नियुक्ती 12 महिन्यांसाठी असणार

कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा झालेल्यांसाठी अप्रेंटिसशिपची 20 पदे रिक्त आहेत. तर इस्रोने म्हटले आहे की, ‘निवड झालेल्या उमेदवारांची 12 महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून नियुक्ती केली जाईल.’ अधिक माहिती किंवा लेटेस्ट अपडेटसाठी उमेदवारांनी https://www.isro.gov.in/   या अधिकृत संकेतस्थळवर भेट द्या.

संबंधीत बातम्या

Indian Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेमध्ये 'या' पदावर नोकरीची संधी

Bank of India Recruitment : ऑफिस असिस्‍टंटसह इतर पदांसाठी भरती; जाणून घ्या वयोमर्यादा, पगार आणि पात्रता?

Oil India Recruitment 2021 : ज्युनियर असिस्टंटच्या 120 पदांसाठी भरती, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget