एक्स्प्लोर

IRCTC Tatkal Booking : रेल्वेचे तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी वापरा सोपी पद्धत, मिळेल कन्फर्म तिकीट  

Indian Railway Ticket Booking : अचानक रेल्वेने प्रवास करण्याची वेळ आली तर प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंगची सुविधा इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (IRCTC) उपलब्ध करण्यात आली आहे.

Indian Railway Ticket Booking : भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. या प्रवासासाठी प्रथम तिकीट बुकिंग करणे महत्वाचे असते. त्यातही तिकीट बुक केले आणि ते कन्फर्म झाले नाही तर प्रवाशांसाठी ही त्रासदायक गोष्ट आहे. तिकीट बुक करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर तासंतास थांबावे लागते.  त्यातही तिकीट कन्फर्म होण्यासाठी प्रवासाच्या जवळपास महिनाभर आधी तिकीट बुक करावे लागते.  परंतु, एखाद्यावेळी अचानक रेल्वेने प्रवास करायायचा असेल तर कितीट मिळत नाही. मात्र, अलीकडेच  इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने प्रवाशांसाठी ऑनलाईन तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना तासंतास रेल्वे स्टेशनवर ताटकळत थांबण्याची आवश्यकता नाही. शिवाय यामध्ये तिकीट देखील कन्फर्म होण्याची खात्री असते. 
 
अचानक रेल्वेने प्रवास करण्याची वेळ आली तर प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंगची सुविधा इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु, अनेक वेळा हे तत्काळ तिकीट बुक करत असताना उपलब्ध असलेली सर्व तिकीटे संपून जातात आणि मग तिकीट बुक होत नाही. मात्र, ही समस्या दूर करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तत्काळ तिकीट बुक करू शकता. 

प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंग मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठी तुम्ही IRCTC मास्टर लिस्ट फीचर वापरू शकता. या फीचरद्वारे प्रवाशांनी आपली माहिती अगोदर भरावी. यानंतर, तुम्हाला तिकीट बुक करताना प्रवाशांचा तपशील भरावा लागणार नाही आणि तुमचे तत्काळ तिकीट काही मिनिटांत बुक होईल. या फीचरद्वारे, तुमची तत्काळ तिकिटे मिळण्याची शक्यता आणखी वाढेल. 

असा करा मास्टर लिस्ट फीचरचा वापर  
 
या फिचरचा वापर करण्यासाठी प्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर जावा. 
त्यानंतर माय अकाऊंटवर क्लिक करून माय फ्रोफईलला भेट द्या
त्यानंतर  Add / Modify Master List वर क्लिक करा. 
येथे तुम्हाला प्रवाशाची सर्व माहिती म्हणजे नाव, लिंग, मोबाईल नंबर, वय आदी माहिती भरावी लागेल. 
माहिती भरल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. 
आता प्रवाशांची मास्टर लिस्ट तयार झाली.
आता बुकिंगच्या वेळी तुम्हाला My Saved Passenger लिस्टवर क्लिक करून प्रवाशांचे तपशील सहज भरता येतील. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

DRDO Bomb Test : शत्रूची आता खैर नाही! DRDO कडून 'हाय कॅलिबर बॉम्ब'ची यशस्वी चाचणी
शत्रूची आता खैर नाही! DRDO कडून 'हाय कॅलिबर बॉम्ब'ची यशस्वी चाचणी
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
जगात सर्वाधिक इंटरनेचा वापर करणार देश कोणता? भारताचा कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगात सर्वाधिक इंटरनेचा वापर करणार देश कोणता? भारताचा कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर माहिती
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर

व्हिडीओ

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Embed widget