Indian Railways: रेल्वेने आज रद्द केल्या तब्बल 169 गाड्या...रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वी पाहा ही यादी
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, आज म्हणजेच 25 ऑक्टोबर 2022 रोजी एकूण 169 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Todays Cancelled Trains List: भारतात ट्रेन ही जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी प्रवासी ट्रेनचा वापर करतात. लाखो लोकांच्या रोजच्या प्रवासाचे साधन आजही रेल्वे हेच आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोकांच्या प्राधान्यक्रमात रेल्वे प्रवासाचे स्थान कायम आहे. रेल्वेने प्रवास करणे देखील खूप आरामदायी आहे. मात्र, कधी-कधी तांत्रिक अडचणी आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्तीमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो आणि रेल्वे रद्द कराव्या लागतात किंवा वेळापत्रक बदलण्यात येत. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, आज म्हणजेच 25 ऑक्टोबर 2022 रोजी एकूण 169 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तांत्रिक अडचणीमुळे रेल्वेने 169 गाड्या रद्द केल्या आहेत. यापैकी 159 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय आज तीन गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, तर सात गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
भारतीय रेल्वेद्वारे कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत याची माहिती https://enquiry.indianrail.gov.in/mnte किंवा NTES अॅपद्वारे मिळू शकते. तसेच आज कोणत्या गाड्या वळवण्यात आल्या आहेत किंवा त्याचे वेळापत्रक बदलले आहे, या माहितीसाठी https://www.irctchelp.in/train-rescheduled-diverted-today-updates/ या लिंकवर क्लिक करा.
Todays Cancelled Trains List:
00113, 01605, 01606, 01607, 01608, 01610, 01623, 01886 03085, 03086, 03087, 03094 ,03591 ,03592, 03595 03596, 03597, 03598,04019, 04020, 04551 ,04552, 04601, 04602 , 04647, 04648, 04685 ,04686, 04699, 04700 ,05031, 05032,05091,05092,05334,05366 ,05453 ,05454 ,05459 ,06663 ,06664 ,06831 ,06836 ,06837, 06838 06977 ,06980 , 07379 , 07906, 07907 , 08015 , 08049 , 08055 ,08060 ,08162 , 08163, 08174 , 08429 , 08430
08437 , 08438, 08641, 08649, 08650 , 08697 ,08861, 09108 , 09109 , 09110 , 09113 , 09483, 09484 ,10101
10102 ,11041 , 11042 ,11265, 11266 ,11651, 11652 ,12021 ,12129 ,12151 ,12262 ,12809,12813 ,12814
12859 ,12871, 13288 ,13301 ,15777, 15778 ,18019 , 18029 , 18116 ,18183,18184 ,18201 ,18204 ,18233 ,18234
18235 ,18236 ,18247 ,18248 ,19207,19208 , 20472 ,20828 ,20847 , 20948, 20949 ,22117, 22165 ,22169, 22868 22892, 31411, 31414, 31423 ,31432 ,31711,31712 ,36033 ,36034,36838 ,36840 ,36842 ,36844 ,37211 ,37216 37305 ,37306, 37307 , 37308 , 37319, 37327 ,37330 ,37338 ,37343 ,37348 ,37411 ,37412 ,37415 ,37416 , 37611 ,37614, 37657, 37658 , 37731 ,37732, 37741 , 37782 ,37783 ,37785 , 37786 ,37834, 37836, 37838 , 37840 ,37842
37844 , 52540 ,52541