एक्स्प्लोर

Jeep India : 12 दिवसांत 2300 किमीचा प्रवास, जीपने नौदलातील धाडसी महिलांसाठी आयोजित केली कार रॅली

Jeep India : भारतीय नौदलाची महिला शक्ती आता दिल्ली ते जयपूरच्या टोकापर्यंत कारने प्रवास करणार आहे. या दरम्यान देशातील महिलांना विशेष संदेशही दिला जाणार आहे.

Jeep India : नेव्ही वेलनेस अँड वेलफेअर असोसिएशनच्या स्थापना दिनानिमित्त (Navy Welness and Welfare Association) भारतीय नौदल आणि त्यांच्या समुदायातील महिलांचा सन्मान करण्यासाठी भारतीय नौदलासह जीप इंडियाने 'नेव्ही वेलनेस अँड वेलफेअर असोसिएशन' या महिलांच्या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. 12 दिवसांची दिल्ली-लोंगेवाला-दिल्ली सर्व महिला कार रॅली 2300 किलोमीटरचे अंतर कापून दिल्लीला परतेल. कार्यक्रमाचे उद्घाटन नौदल प्रमुख अॅडमिरल आर.के. हरी कुमार यांच्या हस्ते करण्यात आलं. अशाच प्रकारच्या रॅलीमध्ये महिला नौदल अधिकारी आणि खलाशांचा तसेच जीवनाच्या विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या नौदल अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांनी 2300 किलोमीटरपर्यंत कार चालवून महिला शक्तीचा अनुभव घेतला आहे. नौदलातील महिला अधिकारी आणि देशातील आणि भारतीय नौदलातील शूर महिलांना आदरांजली वाहण्यासाठी महिला मोटर अभियान चालवले जात आहे. दिल्लीतील युद्ध स्मारकापासून सुरू झालेली ही यात्रा राजस्थानमधील लोंगेवाला पोस्टपर्यंत जाणार आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमही होणार आहेत. स्त्री शक्तीचे सामर्थ्य दाखवून देणे, महिलांना जागृत करणे आणि मुलींना नौदलात भरती करणे हा यात्रेचा उद्देश आहे.

भारतीय नौदलाच्या पाठीशी उभे राहणे हा सन्मान

भारतीय नौदलात सेवा करून बदल घडवून आणलेल्या आणि संपूर्ण नौदल समुदायासाठी आदर्श बनलेल्या महिलांचाही या रॅलीमध्ये सहभाग दिसेल. मोहिमेवर भाष्य करताना, जीप ब्रँड इंडियाचे प्रमुख निपुण महाजन म्हणाले, “अशी सर्व महिला मोहीम हाती घेण्याच्या या उपक्रमात भारतीय नौदलाच्या पाठीशी उभे राहण्याचा आम्हाला सन्मान वाटतो आणि एक ब्रँड म्हणून आमचा नेहमीच नेतृत्वावर दृढ विश्वास आहे. 

नवी दिल्लीतील नॅशनल वॉर मेमोरियल ते लोंगेवाला (राजस्थान) येथील वॉर मेमोरियलपर्यंत 'शी इज अनस्टॉपेबल' या घोषवाक्य आणि टॅगलाइनसह ऑल वुमन कार रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली 12 दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत चालणार आहे. ते दिल्लीपासून जयपूर, बिकानेर, जैसलमेर, लोंगेवाला, जोधपूरमार्गे 2300 किलोमीटरचे अंतर कापेल.

सैनिक कुटुंबियांना भेटतील

या रॅलीदरम्यान, NWWA चे अध्यक्ष आणि सदस्य माजी सैनिकांच्या कुटुंबियांशी संवाद साधतील तसेच विशेष मुलांच्या शाळा, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांमध्ये पोहोच कार्यक्रम आयोजित करतील. याशिवाय महिला अधिकारी भारतीय नौदलाने उपलब्ध करून दिलेल्या करिअरच्या संधींबाबत जनजागृती मोहीम राबवतील. ती ओळखल्या जाणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना अग्निवीर आणि इतर योजनांबद्दल नौदलात सामील होण्यासाठी प्रेरित करेल.

महत्त्वाच्या बातम्या : 

Air India : एअर इंडिया अमेरिकेकडून 840 विमानं खरेदी करणार, विमान कंपन्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा करार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget