एक्स्प्लोर
Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, पाकिस्तानी बोटीसह 7 जण ताब्यात
Indian Coast Guard : गुजरातमध्ये मोठी कारवाई करत भारतीय तटरक्षक दलाने एक पाकिस्तानी बोट पकडली आहे
Indian Coast Guard : गुजरातमध्ये मोठी कारवाई करत भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) एक पाकिस्तानी बोट पकडली आहे. ज्यामध्ये 7 क्रू मेंबर्स होते. सध्या या लोकांची चौकशी सुरू आहे.
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई
भारतीय तटरक्षक दलाने मोठी कारवाई केली आहे. भारतीय जल सीमा परिसरातून (Indian Border) पाकिस्तानी बोटीसह 7 क्रू मेंबर्सनाही (7 crue Members) पकडण्यात आले आहे. हे प्रकरण गुजरातमधील द्वारका येथील आहे. जेथे गुजरात (Gujarat) एटीएसच्या गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक दलाने (Gujarat ATS) ही कारवाई केली आहे. बोट ताब्यात घेतल्यानंतर ती काल रात्री ओखा येथे आणण्यात आली आहे. आज विविध एजन्सी बोटीची पाहणी करणार असून क्रू मेंबर्सकडे चौकशी केली जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement