एक्स्प्लोर

India Pakistan : पाकिस्तान लष्करप्रमुखाचे मोठं वक्तव्य, भारताने काश्मीरबाबत...

Pakistan Army Chief On Kashmir : कोणताही वाद चर्चेतून सोडवला जाऊ शकतो असे पाकिस्तान लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी म्हटले. काश्मीरबाबतही त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.

Pakistan Army Chief On Kashmir : पाकिस्तानमध्ये सत्ता संघर्षातून मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली असताना पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. काश्मीरचा मुद्या सोडवण्यासाठी भारताने पुढाकार घेतल्यास आम्हीदेखील सकारात्मक पावले उचलू शकतो असे बाजवा यांनी सांगितले. पाकिस्तान सर्व प्रकारचे वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात, यामध्ये काश्मीर वादाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. 

जनरल बाजवा यांनी सांगितले की, जगातील एक तृतीयांश लोकसंख्या ही संघर्षात अडकली आहे. त्यामुळे आपल्या भागात संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेला सीमा तणावाचा मुद्यादेखील आमच्यासाठी चिंतेचा विषय असल्याचे बाजवा यांनी म्हटले. या मुद्यावर चर्चा आणि राजनयिक मार्गाने तोडगा काढता येऊ शकतो असे त्यांनी म्हटले. 

वाद सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्दीपणा वाढवणे आवश्यक

'इस्लामाबाद सुरक्षा 2022' ला संबोधित करताना पाकिस्तान लष्करप्रमुख बाजवा यांनी म्हटले की,  राजकीय नेतृत्वाने भावनिक आणि संकुचित मुद्यांपेक्षा आता व्यापक हित लक्षात घेत निर्णय घ्यायला हवेत. पाकिस्तान गटांच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. बौद्धिक वादविवादासाठी आपल्याला प्रोत्साहित करावे लागेल. त्याशिवाय जगभरातील काही ठिकाणांचा विकास करावा लागेल. ज्या ठिकाणी अशा चर्चा होतील. आर्थिक आणि राजकीय संकटाच्या गर्तेत असलेल्या असलेल्या पाकिस्तानला इतर आव्हानांचा मुकाबला करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमच्या सुरक्षा धोरणाच्या केंद्रस्थानी आमचे नागरीक आहेत. नागरिकांची सुरक्षा, सुरक्षा, प्रतिष्ठा आणि समृद्धी ठेवणे हे पाकिस्तानचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा धोरण असल्याचे लष्करप्रमुख बाजवा यांनी सांगितले. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी दहशतवादाचा पराभव करण्यासाठी असंख्य बलिदान दिले आहेत. मात्र, दहशतवाद आणि हिंसक अतिरेकींचा धोका अजूनही कायम असल्याचेही त्यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?

Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार

झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात

आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर

Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'

Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
Embed widget