एक्स्प्लोर

29 कोटी नागरिकांची प्रति व्यक्ती कमाई 30 रुपयांपेक्षाही कमी

या 119 अब्जाधीशांची संपत्ती 440 बिलियन डॉलर म्हणजे 30 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. 1990 पूर्वी देशात फक्त दोन अब्जाधीश होते, मात्र 1991 च्या आर्थिक बदलांनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने उसळी घेतली आणि 2016 पर्यंत अब्जाधीशांची संख्या 84 झाली.

मुंबई : 'फोर्ब्स'च्या यादीत भारतातील अब्जाधीशांची संख्या वाढून 119 झाली आहे, जी अमेरिका आणि चीन या देशांना सोडून इतर सर्व देशांपेक्षा सर्वाधिक आहे. या 119 अब्जाधीशांची संपत्ती 440 बिलियन डॉलर म्हणजे 30 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. 1990 पूर्वी देशात फक्त दोन अब्जाधीश होते, मात्र 1991 च्या आर्थिक बदलांनंतर भारतीय अर्थव्यवस्थेने उसळी घेतली आणि 2016 पर्यंत अब्जाधीशांची संख्या 84 झाली. या काळात अर्थव्यवस्था केवळ 2.3 ट्रिलियनची होती. हा आकडा चीनने 2006 मध्येच गाठला होता. मात्र चीनमध्ये तेव्हा केवळ दहा अब्जाधीश होते. पण भारताच्या त्या आकाराच्या अर्थव्यवस्थेत साडे आठ पट अधिक 84 अब्जाधीश होते. 2014 साली मोदी सरकारने काळा पैसा भारतात आणणं आणि गरीब-श्रीमंत यांच्यातली दरी कमी करणं हा अजेंडा बनवला होता. मात्र याउलट जालं. अब्जाधीशांची संख्या वाढून 84 हून 119 झाली. सोबतच नीरव मोदी, विजय मल्ल्या यांसारखे उद्योगपती बँकांना गंडवून पसार झाले. 2014 मध्ये भारतातील प्रतिव्यक्ती उत्पन्न 88 हजार 538 रुपये होतं. हे 2018 मध्ये वाढून एक लाख 12 हजार म्हणजे प्रति दिन प्रति व्यक्ती कमाई 306 रुपये आहे. यातलं धक्कादायक वास्तव म्हणजे सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील 29 कोटी नागरिकांची प्रति दिन कमाई 30 रुपयांपेक्षाही कमी आहे. यामुळेच मोठा वर्ग दारिद्र्य रेषेखाली येतो. भारत या वर्षात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. याचवर्षी भारताने अर्थव्यवस्थेच्या बाबतीत फ्रान्सलाही मागे टाकलं. मात्र त्या फ्रान्सला मागे टाकल्याचं सेलिब्रेशन केलं जात आहे, ज्या देशाची लोकसंख्या केवळ 6.6 कोटी म्हणजे राजस्थानच्या लोकसंख्येएवढी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
Embed widget