एक्स्प्लोर

Geek Goddess 2021 : IIT वाराणसीची विद्यार्थीनी संगीता मिश्राची कमाल, 73 हजार महिला प्रोग्रामर्सना मात देत भारताची अव्वल महिला कोडर

भारतातील तब्बल 73 हजार महिला प्रोग्रामर्सनी सहभाग घेतलेल्या गीक गॉडेस 2021 या स्पर्धेत संगीता मिश्रा या महिलेने पहिला क्रमांक पटकावला आहे. अतिशय अवघड अशी ही स्पर्धा विविध फेऱ्यांमध्ये पार पडली

नवी दिल्ली : सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाणाऱ्या महिला तांत्रिक क्षेत्रांमध्येही मागे नाहीत. हीच गोष्ट पुन्हा एकदा समोर आली आहे, ती म्हणजे गीक गॉडेस 2021 (Geek Goddess 2021) या  स्पर्धेतून. या स्पर्धेत 73 हजार महिला प्रोग्रामर्सनी (Women technologist) सहभाग घेतला होता. ज्यामध्ये आयआयटी वाराणसीची (IIT BHU) तिसऱ्या वर्षीची विद्यार्थीनी संगीता मिश्रा (Sangeeta Mishra) हिने उत्कृष्ट कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला आहे.

'टेकगीग गीक गॉडेस' (TechGig Geek Goddess) ही स्पर्धा भारतातील सर्वात मोठी कोडींग स्पर्धा असून यामध्ये महिला टेक्नोलॉजिस्ट्स सहभाग घेत असतात. दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेत यंदा सर्वाधिक महिलांनी सहभाग घेतला होता. ऑनलाईन (Virtual) स्वरुपात पार पडलेल्या या स्पर्धेच्या सर्वच फेऱ्या चुरशीच्या आणि रंगतदार पार पडल्या. यावेळी एकूण 19 महिला तंत्रज्ञांनी विविध राऊंड्मध्ये सहभागी महिलांसोबत चर्चा केली. यावेळी कोरोना महामारीमध्ये तांत्रिक क्षेत्रात महिलांकडून कशाप्रकारे योगदान देण्यात आलं? अशाप्रकारच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सर्व फेऱ्यांमध्ये उत्तम कामगिरी करत संगीता मिश्राने पहिला क्रमांक पटकावला खरा त्याशिवाय इतर चौघींचाही नंबर काढण्यात आला.

विजेत्यांची यादी -

प्रथम क्रमांक : संगीता मिश्रा
द्वितीय क्रमांक  : आरोशी वर्मा
तृतीय क्रमांक  : रुपम मिश्रा
चौथा क्रमांक  : सोनल काडवने
पाचवा क्रमांक : आंशी बन्सल

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

70 दिवसांनंतर सोन्यानं केला नवा विक्रम, 5 दिवसात दरात 2900 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर काय?
70 दिवसांनंतर सोन्यानं केला नवा विक्रम, 5 दिवसात दरात 2900 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर काय?
Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात; विद्यमान आमदार भाजपच्या गळाला! प्रदेश उपाध्यक्ष कोणती भूमिका घेणार?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात; विद्यमान आमदार भाजपच्या गळाला! प्रदेश उपाध्यक्ष कोणती भूमिका घेणार?
कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur :  इमारत बांधकाम कामगार कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्दी, साहित्य वितरण केंद्रावर रांगाChandrashekhar Bawankule :महालक्ष्मी जगदंबा संस्थानला महाविद्यालय, नर्सिंग होम सुरू करण्यासाठी भूखंडNandurbar : आदिवासी नेत्यांनी भाजप, शिवसेनेची उमेदवारी घेऊ नये : वळवीABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM : 25 Sept 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
70 दिवसांनंतर सोन्यानं केला नवा विक्रम, 5 दिवसात दरात 2900 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर काय?
70 दिवसांनंतर सोन्यानं केला नवा विक्रम, 5 दिवसात दरात 2900 रुपयांची वाढ, सध्या सोन्याचा दर काय?
Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात; विद्यमान आमदार भाजपच्या गळाला! प्रदेश उपाध्यक्ष कोणती भूमिका घेणार?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापुरात; विद्यमान आमदार भाजपच्या गळाला! प्रदेश उपाध्यक्ष कोणती भूमिका घेणार?
कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद, शुक्रवारीही कमी दाबाने येणार पाणी
Bank Holidays : दसरा दिवाळी ते गांधी जयंती, ऑक्टोबरमध्ये 1, 2, 3 नाहीतर तब्बल एवढ्या दिवस बॅंका राहणार बंद, यादी तपासा मगच घराबाहेर पडा
दसरा दिवाळी ते गांधी जयंती, ऑक्टोबरमध्ये 1, 2, 3 नाहीतर तब्बल एवढ्या दिवस बॅंका राहणार बंद, यादी तपासा मगच घराबाहेर पडा
Amit Shah: मराठवाडा-विदर्भासाठी अमित शाहांचं मायक्रो प्लॅनिंग; भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, आपल्याला शरद पवारांना रोखायचंय
अमित शाहांनी बैठकीत भाजपच्या नेत्यांना टार्गेट स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आपल्याला शरद पवारांना रोखायचंय!
Beed: ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ईडीची मोठी कारवाई, राज्यातील 4 शाखांमधील तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त 
ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ईडीची मोठी कारवाई, राज्यातील 4 शाखांमधील तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त 
Padmakar Valvi: 'आदिवासी क्षेत्रातून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपाला हद्दपार करा', काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलेल्या नेत्याचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
'आदिवासी क्षेत्रातून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपाला हद्दपार करा', काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलेल्या नेत्याचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Embed widget