एक्स्प्लोर

ICMR ने मंकीपॉक्स विषाणूला नमुन्यातून केलं वेगळं, लस तयार करण्यात होणार मदत; टेस्टिंग किट आणि लसीसाठी काढल्या निविदा

Monkeypox Vaccine : भारतात प्रथमच राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने (NIV) मंकीपॉक्स विषाणूला नमुन्यांमधून वेगळे केलं आहे. ICMR ने लस आणि चाचणी किट बनवण्यासाठी टेंडर काढले आहेत.

Monkeypox Vaccine in India : आयसीएमआर (ICMR) म्हणजेच इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (Indian Council for Medical Research) पुणे (Pune) येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने (NIV-National Institute of Virology Lab) एका रुग्णाच्या नमुन्यांमधून मंकीपॉक्स विषाणूला (Monkeypox Virus) वेगळं केलं आहे. यामुळे मंकीपॉक्स विषाणूबाबत अधिक संशोधन करण्यात त्याचे टेस्टिंग किट (Testing Kit) आणि लस (Vaccine) बनवण्यात मदत होणार आहे.

टेस्टिंग किट आणि लसीसाठी काढल्या निविदा

आयसीएमआरने (ICMR) अनुभवी लस उत्पादक, फार्मा कंपन्या, संशोधन आणि विकास संस्था आणि इन-व्हिट्रो डायग्नोस्टिक (IVD) किट उत्पादकांसोबत मंकीपॉक्सवर लस बनवण्यासाठी आणि चाचणी किट तयार करण्यासाठीचं आवाहन केलं आहे. केंद्र सरकारने मंकीपॉक्सवरील टेस्टिंग किट आणि लस तयार करण्यासाठी निविदा काढल्या आहेत.

मंकीपॉक्स विषाणू नमुन्यांमधून वेगळं केलं

आयसीएमआरने (ICMR) स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे की, 'भारतात प्रथमच राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने (NIV) मंकीपॉक्स विषाणूला नमुन्यांमधून वेगळं केलं आहे. आयसीएमआरने मंकीपॉक्स विषाणूवरसाठी स्वदेशी लस आणि डायग्नोस्टिक किट विकसित करण्यासाठी इच्छुक भारतीय लस आणि IVD उद्योजकांवर ताण सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.'

राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने कोरोनालाही वेगळं केलं होतं

कोरोना विषाणू आढळल्यानंतरही आयसीएमआरच्या (ICMR) राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेच्या पुणे येथीस लॅबमध्ये कोरोनाचा विषाणू नमुन्यांमधून वेगळा करण्यात आला होता. त्यानंतर आयसीएमआरने भारत बायोटेक कंपनीसोबत मिळून कोवॅक्सिन (Covaxin) ही कोरोना लस तयार केली. भारताची कोरोना विरूद्ध स्वदेशी लस बनवण्यात आयसीएमआरचा मोठा वाटा आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Raj Thackeray on Delhi CJP Protest: या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय! मोदी-शाहांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढलं पाहिजे; राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Abhijeet Dipke CJP Ajinkya Shinde: दिल्ली पोलिसांनी पकडताच अभिजीत दिपकेंनी लपवलेला पत्ता बाहेर काढला, म्हणाले, आमच्यानंतर अजिंक्य शिंदे आंदोलनाचं नेतृत्व करेल, त्याचं ऐका!
दिल्ली पोलिसांनी पकडताच अभिजीत दिपकेंनी लपवलेला पत्ता बाहेर काढला, म्हणाले, आमच्यानंतर अजिंक्य शिंदे आंदोलनाचं नेतृत्व करेल, त्याचं ऐका!

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला

Embed widget