एक्स्प्लोर

GHMC Elections 2020: ग्रेटर हैदराबादमधील महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान, भाजप-ओवैसी अन् टीआरएस यांच्यात थेट लढत

यावेळी भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. हैदराबाद हा एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा गड मानला जातो.मागील वेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा पक्ष तेलंगना राष्ट्र समितीने (टीआरएस) विजय मिळविला होता.

हैदराबाद : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सद्यस्थितीत 1122 उमेदवार रिंगणात आहेत, त्यात 150 नगरसेवक निवडून येणार आहेत. यावेळी भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. हैदराबाद हा अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात भाजप सुरुंग लावण्याची प्रयत्न करीत आहे. याची सुरुवात विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपने आपला आधार मजबूत करून सुरूवात केली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार असून 4 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल.

मागच्या वेळी टीआरएसचा विजय

मागील वेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पक्ष तेलंगना राष्ट्र समितीने (टीआरएस) विजय मिळविला होता. टीआरएसने 99 जागा जिंकल्या. त्याच वेळी असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्ष एआयएमआयएमलाही 44 जागा मिळाल्या. पण यावेळी भाजपने ही लढाई प्रतिष्ठेची केली आहे.

भाजपला केवळ चार जागा मिळाल्या

मागच्या निवडणुकीत भाजपची कामगिरी फारशी चांगली नव्हती. मागील निवडणुकीत भाजपला केवळ चार जागा मिळाल्या. तर काँग्रेसला दोन प्रभाग व टीडीपीने एक जागा जिंकली होती.

नगरसेवकांची जबाबदारी काय? कोणत्याही शहरात प्रशासन आणि पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी नगरसेवक जबाबदार असतात. इमारत व रस्ते बांधकाम, कचरा विल्हेवाट लावणे, शासकीय शाळा, पथदिवे, रस्ते देखभाल, शहर नियोजन, स्वच्छता व आरोग्य या सर्व बाबी महापालिका हाताळतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget