India Poverty Index : देशात किती लोक दारिद्र्यरेषेखाली राहतात? राज्यनिहाय आकडेवारी काय सांगते?

India Poverty Index
India Poverty Index : स्वातंत्र्यापूर्वी देशातील 80 टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली जगत होते, ती संख्या आता 22 टक्क्यांवर आली आहे. म्हणजेच भारतातील 27 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत.
India Poverty Index : स्वातंत्र्यानंतरही 77 वर्षे होऊन गेली तरीही भारतात गरिबी हे सर्वात मोठे आव्हान आहे. सध्या देशातील सुमारे 23 कोटी लोक गरिबी रेषेखाली (Below Poverty Line) जगत आहेत. त्यांना उदरनिर्वाहासाठी



