Lakshadweep : तुम्हालाही करायचीये लक्षद्वीपची सफर? प्रवासाचे कोणते पर्याय उपलब्ध, कसा आनंद लुटता येणार? जाणून घ्या सविस्तर

लक्षद्वीपपर्यंतचा प्रवास कसा करायचा त्यासाठी किती खर्च येऊ शकतो, तिथे तुम्ही कोणत्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकता याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

मुंबई : सध्या संपूर्ण देशात लक्षद्वीप (Lakshdweep) हा एकच विषय जास्त चर्चेचा ठरतोय, त्यामुळे सोशल मीडियासह आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील परिणाम होत असल्याचं पाहायला मिळंतय. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi)

Related Articles