Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या गर्भात 2000 फूट खाली 'टाईम कॅप्सूल'; श्रीराम जन्मभूमी अयोध्येचा शेकडो वर्षांचा इतिहास!

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या 2000 फुट खाली एक टाईम कॅप्सुल पुरण्यात आली आहे. ही टाईम कॅप्सूल नेमकं काय आहे? आणि राम मंदिराचा शेकडो वर्षांचा इतिहास नेमका काय आहे? जाणून घेऊया...

Ayodhya Ram Mandir :  रामजन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या ( Ram Mandir) निर्णयानंतर उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. 22 जानेवारी2024 ला रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा

Related Articles