एक्स्प्लोर

जीएसटीबद्दलच्या 7 अफवा आणि त्यामागचं वास्तव

नवी दिल्ली : देशातील 17 प्रकारच्या करांना आणि विविध सेसना एका सूत्रात बांधणारी जीएसटी प्रणाली लागू झाली आहे. मात्र याचे विविध किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार होत आहे. त्यामुळे अर्थमंत्रालयाचे महसूल सचिव हसमुख अधिया यांनी काही अफवा आणि वास्तव समोर मांडलं आहे. अफवा : प्रत्येक बिल संगणकाद्वारेच द्यावं लागणार का? वास्तव : लेखी किंवा संगणकीकृत असे दोन्हीही बिल चालतील. अफवा : जीएसटी लागू झाल्यानंतर व्यवसाय करताना सतत इंटरनेटची गरज? वास्तव : प्रत्येक महिन्याला केवळ इनकम रिटर्न दाखल करतानाच इंटरनेटची गरज अफवा : सध्या माझ्याकडे प्रोव्हिजनल ओळखपत्र आहे, पण व्यवसाय करण्यासाठी कायमस्वरुपी ओळखपत्राची प्रतीक्षा आहे? वास्तव : प्रोव्हिजनल ओळखपत्र हेच तुमचा कायमस्वरुपाची जीएसटीआयएन क्रमांक आहे. व्यवसाय सुरु करायला काहीही हरकत नाही. अफवा : माझ्या व्यवसायाला अगोदर सूट देण्यात आली होती, पण आता व्यवसाय सुरु करण्यापूर्वी नव्याने नोंदणी करावी लागणार? वास्तव : तुम्ही व्यवसाय करु शकता. नोंदणी करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अफवा : प्रत्येक महिन्याला 3 रिटर्न भरावे लागणार? वास्तव : एकच रिटर्न आहे, ज्याचे तीन भाग आहेत. पहिला भाग डीलरला भरावा लागेल आणि उर्वरित दोन भाग संगणकीकृत आहेत, आपोआप भरले जातील. अफवा : छोट्या डीलरलाही प्रत्येक बिलाची माहिती रिटर्नमध्ये भरावी लागणार? वास्तव : जे डीलर थेट ग्राहकांना विक्री करतात, त्यांना एकूण विक्रीचा तपशील भरावा लागेल. अफवा : जीएसटीचा दर जुन्या व्हॅटच्या दरांपेक्षा जास्त आहे? वास्तव : पूर्वी एक्साईज ड्युटीसह सर्व कर अप्रत्यक्ष कर होते, जे ग्राहकांना माहिती नव्हते. आता हे सर्व कर जीएसटीमध्ये एकत्र करण्यात आल्यामुळे कर जास्त असल्याचं जाणवत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget