एक्स्प्लोर

गुजरातचा सर्वात मोठा एक्झिट पोल

मतदान संपल्यानंतर एबीपी माझाच्या वेबसाईटवर आज संध्याकाळी गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर होईल.

गांधीनगर: गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 93 जागांसाठी मतदान होत आहे. आज गुजरातचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होईल. गुजरातमधील जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. गुजरातचा निकाल 18 डिसेंबरला जाहीर होईल. मतदान संपल्यानंतर एबीपी माझाच्या वेबसाईटवर आज संध्याकाळी गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर होईल. सर्वात विश्वासू आणि अचूक अंदाज म्हणून एबीपी-सीएसडीएसने यापूर्वीही अनेक निवडणुकीत एक्झिट पोलद्वारे भाकीतं वर्तवली होती. दरम्यान, गुजरात आणि हिमाचल निवडणुकीचे निकाल  18 डिसेंबरला जाहीर होणार आहेत, ते निकाल तुम्ही एबीपी माझावर पाहू शकाल. एक्झिट पोल कुठे पाहू शकाल? गुजरात आणि हिमाचल निवडणुकीचे एक्झिट पोल तुम्ही एबीपीच्या सर्व प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल. टीव्हीसह मोबाईलवर तुम्हाला एक्झिट पोल पाहता येईल. तुम्ही ABP LIVE हे अप डाऊनलोड केल्यास, तुम्हाला प्रत्येक बातमीचे नोटिफिकेशन तर मिळेलच, शिवाय तुम्हाला लाईव्ह टीव्हीही पाहता येईल. #ABPExitPoll या हॅशटॅगसह तुम्ही ट्विटरवर ट्विट करु शकता. *लाईव्ह टीव्ही - http://abpmajha.abplive.in/live-tv *फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv * यूट्यूब - https://www.youtube.com/abpmajhalive पहिला टप्पा दरम्यान, गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यतील 19 जिल्ह्यांमध्ये 89 जागांसाठी 9 डिसेंबरला 68 टक्के मतदान झालं. गुजरात निवडणूक : एकूण जागा 182 पहिला टप्पा: 89 जागा: मतदानाची टक्केवारी 68 % : सौराष्ट्र- कच्छ, राजकोट, जामनगर दुसरा टप्पा : 93 जागा: मतदानाची टक्केवारी  --  : दक्षिण, मध्य आणि उत्तर पाटन, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, खेडा, महिसागर, पंचमहल, दाहोद, आणंद, बडोदा आणि उदेपूर कोणत्या विभागात कुणाची बाजी? गुजरातमध्ये कोणत्या विभागात कोण बाजी मारणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. सौराष्ट्र-कच्छ (एकूण जागा- 54) उत्तर गुजरात (एकूण जागा - 53) दक्षिण गुजरात (एकूण जागा - 35) मध्य गुजरात (एकूण जागा - 40) गुजरातचा 2012 मधील निकाल भाजप – 115 काँग्रेस – 61
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nilesh Lanke On opponent : मतदारसंघात मतदानासाठी पैसे वाटप, लंकेचा विरोधकांवर आरोपRaosaheb Danve Jalna Vote :  पत्नीसह मतदान केंद्रात, रावसाहेब दानवेंनी बजावला मतदानाचा हक्कMurlidhar Mohol On Girish Bapat : गिरीश बापटांचं मताधिक्य मिळवण्याचा आमचा प्रयत्न : मोहोळMurlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Voting: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget