एक्स्प्लोर

CoronaVaccine | सरकारी, खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आता कोरोना लस, केंद्र सरकारचे राज्यांना पत्र

मोदी सरकारने सरकारी आणि खाजगी कार्यालयातील 45 वर्षांवरील सर्व कर्मचाऱ्यांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

 नवी दिल्ली :  केंद्र सरकारने सरकारी आणि निम सरकारी कार्यालयातील 45 वर्षाखालील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने राज्य सरकारला या संदर्भात पत्र पाठवले आहे. कार्यालयात कोरोनाचे लसीकरण करण्यात यावे. एका वेळी 100 जणांना लस देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने कार्यालयातील 45 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांना लस देण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशव्यापी कोरोना लसीकरणाची मोहिम राबवण्यात येत आहे. ज्याअंतर्गत एकूण तीन टप्प्यांमध्ये कोरोना लसीचा डोस देण्यात येत आहे. आता मोहिम अधिक व्यापक करण्यासाठी कामाच्या ठिकाणी लस देण्याचा निर्णय घेतला आहे. 

आतापर्यंत 8.40 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले 

कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशभरात कोरोनावरील प्रभावी लसींचे 8.40 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 89 लाख 60 हजार 966 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि 53 लाख 77 हजार 11 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत फ्रंट लाइन 97 लाख 30 हजार 304 कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि 42 लाख 68 हजार 788 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 
 
आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये लसीकरणाचं काम 

सध्या भारतात 16 जानेवारी 2021 पासून सुरु करण्यात आलेलं कोरोना लसीकरणाची मोहिम तिसऱ्या टप्प्यांत पोहोचली आहे. देशभरात आतापर्यंत 8 कोटी 40 लाखांहून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. देशभरात कोरोना लसीकरणाची सुरुवात 16 जानेवारीपासून करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये कोरोना लसीकरणाचं काम केलं जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना सहभागी करण्यात आलं होतं. 

दरम्यान, देशभरात कोरोना बाधितांचा आकडा 1 कोटी 27 लाख 99 हजारांवर पोहोचला आहे. आतापर्यंत 1 लाख 66 हजार 208 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात जवळपास 1 कोटी 17 लाख 89 हजार 759 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच वर्तमान काळात कोरोना अॅक्टिव रुग्णांचा आकडा 8 लाख 43 हजारांच्या पार पोहोचला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget