एक्स्प्लोर
गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती मृत्यू प्रकरणी आरोपी ड्रायव्हरवर खटला चालणार
नवी दिल्ली : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी आरोपी ड्रायव्हरवर खटला चालणार आहे. गुरविंदर सिंह असं या आरोपी ड्रायव्हरचं नाव असून त्याच्याविरोधात खटला चालण्याची प्रक्रिया दिल्ली सत्र न्यायालयानं सुरु केली आहे.
आरोपी ड्रायव्हर गुरुविंदर सिंहच्या विरोधात काही पुरावे असून निष्काळजीपणानं कार चालवणे आणि सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.
दिल्लीत 3 जून 2014 ला सकाळी विमानतळाकडे जात असताना गुरुविंदर सिंह चालवत असलेल्या कारने मुंडेंच्या कारला जोरदार धडक दिली आणि या अपघातात गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement