एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

शौचालयासाठी खड्डा खोदताना तांब्याच्या भांड्यात सापडली सोन्याची नाणी, पोलिसांनी केली जप्त

Gold Coin Found In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या मछलीशहरमध्ये शौचालयासाठी खड्डा खोदताना मजुरांना तांब्याच्या भांड्यात सोन्याची नाणी मिळाल्याची बातमी समोर आली आहे.

Gold Coin Found In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या मछलीशहरमध्ये शौचालयासाठी खड्डा खोदताना मजुरांना तांब्याच्या भांड्यात सोन्याची नाणी मिळाल्याची बातमी समोर आली आहे. मंगळवारी ही घटना घडली आहे. मात्र घरातील सदस्य व मजुरांनी याबाबत कोणालाच कळू दिले नाही. शनिवारी 16 जुलै रोजी पोलिसांना याची बातमी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ही नाणी ताब्यात घेतली आहेत. सर्व नाणी ब्रिटिश राजवट 1889-1912 मधील सांगितली जात आहेत. पोलीस कामगारांची चौकशी करत आहेत. यातील मजूरही फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मच्छलीशहर शहरातील कजियाना परिसरातील नूरजहाँ पत्नी इमाम अली राईन यांच्या घरात शौचालय बांधण्यासाठी मंगळवारी खड्डा खोदला जात होता. उत्खननादरम्यान तांब्याच्या भांड्यात काही नाणी सापडल्याची चर्चा आहे. यावरून कामगार आपापसात भांडू लागले. कुटुंबाच्या मते, कामगारांनी काम अर्धवट सोडले. दुसऱ्या दिवशी पुन्हा मजूर आले आणि नाण्यांच्या लोभापायी खोदकाम करू लागले. याचदरम्यान एका मजुराने राईन यांच्या मुलाला सोन्याची नाणी मिळाल्याचे सांगितले.

राईन यांच्या मुलाने काम करणाऱ्या मजुरांकडून नाणे मागायला सुरुवात केली असता मजुरांनी त्याला नाणे दिले. बुधवारी सायंकाळपर्यंत घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी कामगारांची चौकशी केली. मजुरांनी आधी अशी कोणतीही नाणी सापडली नसल्याचे सांगितले, मात्र  पोलिसांनी कडक कारवाई केल्यावर त्यांनी सोन्याची नाणी मिळाल्याचे मान्य केले. मजुरांनी 9 सोन्याची नाणी पोलिसांना दिली आणि एक नाणे घरमालकाने दिले. एकूण 10 नाणी पोलिसांनी ताब्यात घेतली. तांब्याच्या भांड्यात किती नाणी होती? ते अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस कामगारांची चौकशी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

Jagdeep Dhankhar : मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत पंगा, उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनकड यांच्या राज्यपाल कारकिर्दीतील 10 वाद   

Cheetah In India: सात दशकानंतर भारताच्या जंगलांमध्ये पुन्हा दिसणार चित्ता, ऑगस्टमध्ये चित्त्याचे दर्शन होण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 डिसेंबर 2024  : ABP MajhaSanjay Shirsat on Eknath shinde :  गृहखातं आम्हालाच पाहिजे , बैठकीत मुद्दा मांडणार - शिरसाटGulabrao Patil on Eknath Shinde : शिंदे नाराज नाहीत; कधी न मिळालेलं यश त्यांनी खेचून आणलंयRaosaheb Danve on CM Maharashtra :  मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
Embed widget