एक्स्प्लोर

गॅस सबसिडी सोडण्यात महाराष्ट्र अव्वल !

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरज नसेल त्यांनी एलपीजी गॅसवरील सबसिडी सोडण्याचं आवाहन केल्यानंतर, देशभरातील 1 कोटी लोकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.   महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 16 लाख 42 हजार लोकांनी एलपीजी गॅसचं अनुदान न घेण्याचा निर्णय घेतला आहे.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.   गरिबांना संवयंपाकाचा गॅस मिळावा यासाठी देशातील सधन नागरिकांनी गॅस सबसिडी घेऊ नये, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. त्याला अनेक नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. यामध्ये मंत्र्यांपासून ते विरोधी पक्षातील नेत्यांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने ‘गिव इट अप’ अभियान सुरू केलं आहे. बिग बी अमिताभ बच्चन या अभियानाचा भाग आहेत.   त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला देशभरातील जनतेसोबतच महाराष्ट्रातील जनतेनंही मोठा प्रतिसाद दिल्याचं दिसत आहे.   पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 27 मार्च 2015 रोजी गॅस सबसिडी सोडण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहानला सुमारे 1 कोटी नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या

मोदींच्या आवाहनाला ओवेसींची साद, सबसिडीचा सिलेंडर नाकारला 

मोदींच्या आवाहनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिसाद, अशोक चव्हाणांनी नाकारला सबसिडीचा सिलेंडर 

सिलेंडरचे अनुदान नाकारण्यासाठी श्रीमंतांना पत्र, राज्यमंत्री प्रवीण पोटेंची मोहीम

मुख्यमंत्र्यांनी अनुदानित सिलेंडरचा कोटा सोडला, इतर मंत्री आदर्श घेणार का?

श्रीमंतासाठी गॅस सबसिडी बंद करण्याचे अरूण जेटलींचे संकेत 

श्रीमंतांनी गॅसवरील सबसिडी घेणं थांबवावं : मोदी

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
Sonia Gandhi :  राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत अशी माझी कधीच इच्छा नव्हती, सोनिया गांधींनी केला खुलासा, आगामी पुस्तकाबद्दल दिली महत्वाची माहिती 
राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत अशी माझी कधीच इच्छा नव्हती, सोनिया गांधींनी केला खुलासा, आगामी पुस्तकाबद्दल दिली महत्वाची माहिती 

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
Embed widget