एक्स्प्लोर

G20 Summit 2023 : G20 मध्येही मोदी सरकारनं टाळलं 'इंडिया'; पंतप्रधान मोदींसमोरच्या नेमप्लेटवर 'भारत'

G-20 Summit 2023 :  सध्या देशात इंडिया विरुद्ध भारत अशी जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच  G-20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसमोर लावलेल्या फलकावर 'भारत' असे लिहिल्याचे आढळले. यावरून आता चर्चा होत आहेत.

G-20 Summit 2023 : देशाची राजधानी नवी दिल्लीत G-20 शिखर परिषद सुरू झाली आहे. प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये परदेशी पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनपर भाषण केले. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी जगातील मानवतेच्या कल्याणाविषयी भाषण केले. येथे सर्वात मनोरंजक गोष्ट अशी घडली की, जी -20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींची नेमप्लेट पाहिली गेली. जेथे, पंतप्रधानांसमोर लावलेल्या नावाच्या फलकावर INDIA ऐवजी BHARAT असे लिहिले आहे.

 G20 मध्येही मोदी सरकारनं टाळलं 'इंडिया'

दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत मंडपम येथे सुरू असलेल्या G-20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटनपर भाषण केले. यावेळी त्यांच्यासमोर लावलेल्या फलकावर 'भारत' (Bharat) असे लिहिले होते. सध्या देशात इंडिया विरुद्ध भारत अशी जोरदार चर्चा सुरू आहे, त्यामुळे इंडिया नाव बदलून भारत केले जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहेत.


देशाचे नाव बदलण्याच्या अफवा खरी? चर्चेला उधाण
G-20 शिखर बैठकीमध्ये PM मोदींच्या समोर लावलेल्या फलकावर INDIA ऐवजी इंग्रजीत BHARAT लिहिलेले दिसले. अशा स्थितीत देशाचे नाव बदलण्याच्या अफवा खऱ्या आहेत का? या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. मात्र, याबाबत पंतप्रधान मोदींकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

 

 

वाद कधी निर्माण झाला?

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिनरचे निमंत्रण पाठवल्यानंतर देशाचे नाव बदलण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. या भोजन निमंत्रणात राष्ट्रपतींऐवजी (BHARAT) भारताचे राष्ट्रपती असे लिहिले होते. यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी मोदी सरकारला कडाडून विरोध करत प्रतिक्रिया दिल्या. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्र्यांना राजकीय वाद टाळण्याच्या सूचना दिल्या.


केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची प्रतिक्रिया
यासोबतच भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही सोशल मीडिया साइट X (पूर्वीचे ट्विटर) वर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले, "आशा आणि विश्वासाचे नवीन नाव - भारत." जेव्हा एखाद्या देशाची अधिकृत बैठक होते, तेव्हा त्या देशाचे नावही त्याच्या प्रतिनिधीसमोर फलकावर लिहिलेले असते, त्यावरून असे दिसून येते की सभेला उपस्थित असलेली व्यक्ती त्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे.

 

इतर महत्वाच्या बातम्या

G20 is G21 : जी-२० आता जी-२१ म्हणून ओळखली जाणार, आफ्रिकन महासंघाचा समावेश

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget