एक्स्प्लोर

mRNA vaccine : पुण्यात तयार झाली भारताची पहिली मेसेंजर आरएनए कोरोना लस

Messenger RNA Covid-19 vaccine : भारताची पहिली मेसेंजर आरएनए Messenger RNA (mRNA)  कोरोना लस जवळपास तयार झाली आहे. ही लस पुण्यात तयार झाली आहे.

Messenger RNA Covid-19 vaccine : वर्षभरापासून भारतामध्ये कोरोना लसीकरण सुरु आहे. कोरोना महामारीला रोखण्यासाठी लसीकरण एक महत्वाचं शस्त्र ठरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची गुरुवारी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात पत्रकार परिषद झाली. यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशाली कोरोना स्थितीची माहिती देण्यात आली. त्यासोबतच एक दिलासादायक बातमी दिली आहे. भारताची पहिली मेसेंजर आरएनए Messenger RNA (mRNA)  कोरोना लस जवळपास तयार झाली आहे. ही लस पुण्यात तयार झाली आहे.

भारताची पहिली मेसेंजर आरएनए कोरोना लस अंतिम टप्यात आहे. ही लस पुण्यातील जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स (Gennova Biopharmaceutical ) यांनी विकसीत केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये ही लस वापरास येऊ शकते, असे निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी सांगितले.  

96 टक्के लोकांनी घेतला पहिला डोस –
वर्षभरापासून देशात कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचेही लसीकरण सुरु झाले आहे. आरोग्य सचिव व्ही के पॉल म्हणाले की, देशातील 96 टक्के लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

तिसरी लाट ओसरली –
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून तिसरी लाट ओसरल्याचे सांगण्यात आले आहे. आजच्या पत्रकार परिषधेत आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी याबाबतची माहिती दिली. आरोग्य सचिव म्हणाले की, देशातील कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. पण लोकांनी काळजी घ्यावी. काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत आहे. पण एकूण देशातील परिस्थिती आटोक्यात आल्याची चिन्हे आहेत. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली असली तरीही काळजी घेणं थांबवू शकत नाही. कोरोना विषाणूबद्दल अद्याप आपल्याला सर्व माहिती मिळालेली नाही. त्यामुळे सतर्क राहावे लागेल.  

सक्रिय रुग्ण आठ लाखांपेक्षा कमी - 
आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात देशात सरासरी 96 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले. मागील 24 तासांत देशात 66 हजार 84 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 7.9 लाख इतकी आहे. मागील चार दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णवाढ एक लाखांपेक्षा कमी आहे. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. या चार राज्यात प्रत्येकी 50 हजारपेक्षा जास्त सक्रिय रुग्णांची संख्या आहे. 11 राज्यांत दहा हजार ते 50 हजारांच्या दरम्यान सक्रिय रुग्णसंख्या आहे. केरळमध्ये सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्णसंख्या आहे. केरळमध्ये दोन लाख 50 हजारपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात 86,000, तामिळनाडूमध्ये  77,000 आणि कर्नाटकमध्ये 60,000 सक्रिय रुग्ण आहेत. देशातील 61 टक्के सक्रिय रुग्ण या चार राज्यातील आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attack : हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
Nashik Politics : शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली, अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच
मुंबई पोलिसांनी सैफच्या एरियातील एक-एक सीसीटीव्ही कॅमेरा तपासला अन् गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attack : हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
Nashik Politics : शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
शिंदे गटात मोठं इनकमिंग, विकासकामांसाठी निधी देण्याचं आमिष दाखवल्याची चर्चा, नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत संघर्ष?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली, अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच
मुंबई पोलिसांनी सैफच्या एरियातील एक-एक सीसीटीव्ही कॅमेरा तपासला अन् गवताच्या गंजीतून सुई शोधून काढली
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Nashik News : नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Adani Stocks : हिंडेनबर्ग रिसर्च बंद झालं, अदानींच्या शेअर मध्ये जोरदार तेजी, शेअर बाजारात काय घडतंय?
हिंडेनबर्ग रिसर्च बंदची घोषणा, अदानींच्या शेअर मध्ये जोरदार तेजी, शेअर बाजारात काय घडतंय?
Dhananjay Munde: राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण धनंजय मुंडे परळीतच; वाल्मिक कराड फसल्याने धनुभाऊंची पुरती कोंडी
राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण धनंजय मुंडे परळीतच; वाल्मिक कराड फसल्याने धनुभाऊंची पुरती कोंडी
Embed widget