एक्स्प्लोर

आयआयटी प्रवेश परीक्षा पुढील वर्षापासून पूर्णपणे ऑनलाईन

ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सेंटर निवडावं लागणार आहेच. मात्र परीक्षा केंद्रावर पेन आणि पेपरने उत्तरं लिहिण्याऐवजी संगणकावरच उत्तरं द्यावी लागतील.

चेन्नई : देशभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आयआयटीच्या प्रवेश परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन होणार आहेत. लॉजिस्टिक्स आणि मूल्यांकन प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी 2018 या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. संयुक्त प्रवेश मंडळाने (जेएबी) रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सेंटर निवडावं लागणार आहेच. मात्र परीक्षा केंद्रावर पेन आणि पेपरने उत्तरं लिहिण्याऐवजी संगणकावरच उत्तरं द्यावी लागतील. सध्या आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑप्टिकल मार्क रीडिंग (ओएमआर) शीट्स वापरल्या जातात. पेन किंवा पेन्सिलने त्या सोडवल्यानंतर मशिनवर त्यांचं मूल्यांकन होतं. 2018 पासून जेईई (अॅडव्हान्स) ऑनलाईन पार पडेल. परीक्षेसंदर्भात इतर माहिती लवकरच देण्यात येईल, असं आयआयटी मद्रासचे संचालक आणि जेएबी 2017 चे अध्यक्ष प्रा. भास्कर राममूर्ती यांनी दिली. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जेईई मेन्स ऑनलाईन घेण्याचा पर्याय सुचवला होता. देशभरातील इंजिनिअरिंग कोर्सेसच्या अॅडमिशनसाठी जेईई मेन्स ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. आयआयटी किंवा एनआयटी प्रवेशास पात्र ठरण्यासाठी जेईई अॅडव्हान्स ही परीक्षा आहे. ही परीक्षा ऑनलाईन करण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरु होते, मात्र पुरेशा पायाभूत सुविधांअभावी हे रखडलं होतं. या वर्षी 13 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी जेईई मेन्स परीक्षेला बसले होते. अंदाजे 2.2 लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले होते.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget