एक्स्प्लोर

नववर्षाची सुरुवात 'सुपरमून'ने, तर महिन्याचा शेवट 'ब्लू मून'ने

म्हणजेच चंद्र नेहमीपेक्षा 14 टक्के मोठा आणि 30 टक्के जास्त चमकदार दिसणार आहे.

मुंबई : 2018 वर्षाचा पहिलाच दिवस खगोलप्रेमींसाठी पर्वणी आहे. कारण 1 जानेवारी 2018 रोजी तुम्हाला सुंदर खगोलीय घटना पाहण्याची संधी मिळणार आहे. आज रात्री सुपरमूनचं दर्शन होणार आहे. खगोल अभ्यासक दा. कृ. सोमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी पौष पोर्णिमेला सुरुवात होईल. चंद्र पृथ्वीच्या साधारण तीन लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर असतो. मात्र आज तो तीन लाख 56 हजार किलोमीटर अंतरावर असणार आहे. म्हणजेच चंद्र नेहमीपेक्षा 14 टक्के मोठा आणि 30 टक्के जास्त चमकदार दिसणार आहे. भुवनेश्वर, कट्टक, चंद्रपूर, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि मुंबईतून हा सुपरमून पाहता येणार आहे. इतकंच नाही तर याच महिन्याच्या 31 तारखेला तुम्हाला ब्लू मूनचंही दर्शन होणार आहे. नासाने याबाबत माहिती दिली आहे. ब्लू मून म्हणजे काय? ब्लू मून म्हणजे चंद्र निळा असा विचार करत असाल तर तसं काही नाही. जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात, या घटनेला 'ब्लू मून' म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये 'वन्स इन अ ब्लू मून' (Once in a blue moon) अशी म्हण आहे. ‘ब्लू मून’ ही संकल्पना एखाद्या दुर्मिळ घटनेसाठी वापरली जाते. एकाच महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येण्याचा योग अतिशय दुर्मिळ असतो. त्यामुळे वैज्ञानिकांनी याला 'ब्लू मून' असं नाव दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
Nagpur Crime: तब्बल 11 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा, अखेर शिवा शर्मा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार श्रद्धा दुबेला नागपुरात अटक, बहीण अन् ड्रॉयव्हरलाही बेड्या, नेमकं प्रकरण काय?
तब्बल 11 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा, अखेर शिवा शर्मा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मॉडेल श्रद्धा दुबेला नागपुरात अटक, बहीण अन् ड्रॉयव्हरलाही बेड्या, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
500 कोटींच्या बॉम्बवरुन भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांना इशारा, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचा काय संबंध?
500 कोटींच्या बॉम्बवरुन भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांना इशारा, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचा काय संबंध?
Dhananjay Mahadik: गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, शौमिकांच्या पराभवावर काय म्हणाले?
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल
Prakashrao Abitkar on Gokul Election: 'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
'गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होत, पण...' प्रकाश आबिटकरांनी महायुतीचं चुकलेलं गणित सांगितलं!
Vivekanand Patil MPSC Protest : पक्ष प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स नाकारल्या, विवेकानंद पाटलांना राजकीय पक्षांचं बोलावणं, राजकीय एंट्रीवर थेट भाष्य
पक्ष प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स नाकारल्या, विवेकानंद पाटलांना राजकीय पक्षांचं बोलावणं, राजकीय एंट्रीवर थेट भाष्य
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
सौरव दास आणि आशुतोष रांकांनी कोठडीच्या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टातून माघार घेतली; अटींचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाकडून नमूद
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका
Embed widget