एक्स्प्लोर
कोलकाताच्या न्यू टाउन झोपडपट्टीत भीषण आग; अनेक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी
कोलकातामध्ये अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कोलकाता : कोलकाताच्या न्यू टाऊनमधील निवेदिता पल्लीच्या झोपडपट्टी भागात शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागली. एएनआयच्या माहितीनुसार, या आगीमुळे काही क्षणात अनेक घरे जळून खाक झाली.
आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबद्दल अधिक माहिती प्रतीक्षेत आहे.
Kolkata: Several houses gutted after fire broke out in the slum area of Nivedita pally, New Town. Five fire tenders present at the spot. More details awaited. Visuals from the site. pic.twitter.com/h5LGgg7etx
— ANI (@ANI) November 14, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement