Fathima Beevi : सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचं निधन, वयाच्या 96 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Fathima Beevi
Fathima Beevi Died: सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून ज्यांनी लौकिक मिळवला त्या फातिमा बीवी यांचं वयाच्या 69 व्या वर्षी निधन झालं. दरम्यान त्यांनी तमिळनाडूच्या राज्यपाल म्हणून देखील कार्यभार सांभाळला आहे.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी (Fatima Beevi) यांचं वयाच्या 96 व्या निधन झालं आहे. फातिमा बीवी यांनी तमिळनाडूच्या (TamilNadu) राज्यपाल (Governor) म्हणून देखील काम केलं



