एक्स्प्लोर

मोदींच्या शपथविधीसाठी पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना निमंत्रण

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमधील हिंसाचारात जवळपास 50 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मरण पावलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान मोदींच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. उद्या(ता. 30) संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना पाहायला मिळाल्या. या हिंसाचाराच्या घटनांमध्ये जवळपास 50 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमधील 42 पैकी 18 जागा भाजपने जिंकल्या आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पश्चिम बंगालमध्ये फक्त 2 जागा जिंकता आल्या होत्या. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. लोकसभा प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी आणि मोदी यांच्यात बरेच आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र हा एक औपचारिक कार्यक्रम असल्याने आपण या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचं ममता यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

Embed widget