Eid-ul-Fitr 2023 bank holidays: शनिवारी 'या' शहरात बँका राहणार बंद, रमजाननिमित्त बँकांना सुट्टी
भारतातील अनेक खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका, एप्रिलच्या चौथ्या शनिवारी म्हणजे 22 एप्रिलला ईद-उल-फितर 2023( Eid-ul-Fitr 2023 ) निमित्त बंद राहणार आहे.
इस्लाम धर्मात रमजान महिन्यास मोठे महत्व आहे. या महिन्यात मुस्लीम (islamic months) बांधव उपवास करत असतात. याच उपवासांना अरबी भाषेत सौम तर फारसी भाषेत रोजा असे म्हटले जाते. एक महिन्याच्या उपवासानंतर रमजान ईद साजरी केली जाते. या महिन्यात इस्लाममध्ये दानधर्माचे प्रचंड महत्त्त्व सांगितले आहे. त्यामुळे या ईदला ईद-ऊल-फितर (ramadan eid al fitr 2023) असे देखील म्हटले जाते. रमजान महिन्यातच इस्लामचे पवित्र ग्रंथ असलेले कुराण अवतरित झाले, अशी मुस्लीम बांधवांची श्रद्धा आहे.
22 एप्रिल 20220 ला ईद-उल-फितर ( Eid-ul-Fitr 2023 )साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी किंवा शनिवारी बॅंका बंद राहणार का? असा अनेकांना प्रश्न पडलाय. तर भारतातील बॅंका 21 एप्रिल आणि 22 एप्रिलला या दोन्ही दिवशी बंद असणार आहेत.
भारतातील सार्वजनिक खासगी क्षेत्रातील बॅंका 21 एप्रिल, 22 एप्रिल रोजी 2023 म्हणजेच शुक्रवारी किंवा शनिवारी ईदच्या निमित्ताने बंद राहतील. कारण प्रत्येक राज्याच्या कॅलेंडरमध्ये बॅंकांच्या सुट्ट्यांची यादी वेगळी आहे. त्याप्रमाणे , रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार भारतातील अनेक खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका, एप्रिलच्या चौथ्या शनिवारी म्हणजे 22 एप्रिलला ईद-उल-फितर 2023( Eid-ul-Fitr 2023 ) निमित्त बंद राहणार आहे.
22 एप्रिल 2023 म्हणजेच शनिवारी बॅंका कुठे बंद राहतील?
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मणिपूर , राजस्थान, जम्मू , उत्तर प्रदेश, बंगाल, गोवा, बिहार, छत्तीसगड, झारखंड आणि श्रीनगर या भागात शनिवारी बॅंका बंद राहतील.
भारतात 22 एप्रिल रोजी ईद-उल-फितर 2023 साजरी केली जाणार आहे. तर ईद चांद रात 21 एप्रिल रोजी साजरी केली जाईल, जेव्हा देशात चंद्र दिसेल. दरम्यान, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियामध्ये शुक्रवार, 21 एप्रिल रोजी ईद 2023 साजरी केली जाणार आहे. सौदी अरेबियामध्ये ईदचा चंद्र दिसल्याने शनिवारी तिथे ईद साजरी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, भारतातही शनिवारी किंवा रविवारी ईद साजरी केली जाणार आहे. यावेळी ईदचा चंद्र 21 तारखेला म्हणजेच शुक्रवारी दिसण्याची दाट शक्यता असून शनिवारी देशभरात ईद साजरी केली जाणार आहे.
इस्लाम (islamic) धर्मात रमजान महिन्यास मोठे महत्व आहे. या महिन्यात मुस्लीम (islamic months) बांधव उपवास करत असतात. याच उपवासांना अरबी भाषेत सौम तर फारसी भाषेत रोजा असे म्हटले जाते. एक महिन्याच्या उपवासानंतर रमजान ईद साजरी केली जाते. या महिन्यात इस्लामने दानधर्माचे प्रंचड महत्व सांगितले आहे. त्यामुळे या ईदला ईद-ऊल-फितर (ramadan eid al fitr 2023) असे देखील म्हटले जाते.