एक्स्प्लोर

Kumar Vishwas: कुमार विश्वास यांच्या 'त्या" वक्तव्यावर बंदी, निवडणूक आयोगाचे आदेश   

आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी केलेल्या कथित वक्तव्याचे प्रसारण थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. 

Kumar Vishwas : आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांनी केलेल्या कथित वक्तव्याचे प्रसारण थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुमार विश्वास यांच्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असून सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनेलवरील त्यांच्या वक्तव्याचे प्रसारण त्वरित थांबवण्यात यावे, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. 

निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कुमार विश्वास यांनी केलेले वक्तव्य सध्या सोशल मीडिया आणि टीव्हीवर प्रसारीत होत आहे. परंतु, त्यांच्या वक्तव्यामुळे आदर्श आचारसंहितेचे  उल्लंघन होत आहे. कुमार विश्वास यांनी केलेले वक्तव्य प्रक्षोभक असून त्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत आदेश दिले आहेत.  

कुमार विश्वास यांच्या या वक्तव्याचे व्हिडीओ राजकीय पक्षांनी प्रसारित करणे थांबवावे. शिवाय सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरून ते व्हिडीओ हटवावेत, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.  

येत्या 20 फेब्रुवारी रोजी पंजाब विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. सर्वच पक्ष पंजाबमध्ये आपली सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आपल्या जाहीरनाम्यातून मतदारांना आकर्षीत करण्यासह एकमेकांवर आरोप-पत्यारोपही होत आहेत. हे सर्व सुरू असतानाच आपचे माजी नेते कवी कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कुमार विश्वास यांच्या या वक्तव्यानंतर आम आदमी पक्षाने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
Amit Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीतील आंदोलन फेसलेस म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अमित ठाकरेंनी सुनावलं, 'तुम्ही याच लोकांमुळे खुर्चीवर बसलायत'
दिल्लीतील आंदोलन फेसलेस म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अमित ठाकरेंनी सुनावलं, 'तुम्ही याच लोकांमुळे खुर्चीवर बसलायत'
Delhi Congress Protest: पोलिसांनी काल विद्यार्थ्यांना संसदेपर्यंत पोहोचू दिलं नाही, आज राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या घरावरच धडकले
पोलिसांनी काल विद्यार्थ्यांना संसदेपर्यंत पोहोचू दिलं नाही, आज राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या घरावरच धडकले
Rahul Gandhi : विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले, समोर बसून घोषणाबाजी
विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला राहुल गांधी खासदार घेऊन थेट पीएम मोदींच्या घरावर धडकले, समोर बसून घोषणाबाजी

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Raj Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Embed widget