एक्स्प्लोर

Punjab Election : काँग्रेस सत्तेत आल्यास वर्षाला आठ मोफत गॅस सिलिंडर, महिलांना महिन्याला 1100 रुपये, चरणजित सिंह चन्नी यांची घोषणा

Punjab Assembly Election 2022 : पंजाबमध्ये कॉंग्रेल चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi)  यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवत आहे.

Punjab Assembly Election 2022 : पंजाबमध्ये कॉंग्रेल चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi)  यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवत आहे. पंजाबमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. सर्वच पक्ष मतदारांना आकर्षीत कऱण्यासाठी आश्वासने देत आहेत. सत्ताधारी काँग्रेस पक्षानेही मतदानापूर्वी जनतेला मोठं आश्वासन दिले आहे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर वर्षभर मोफत आठ गॅस सिलिंडर आणि गरीब आणि गरजू महिलांना प्रत्येक महिन्याला 1100 रुपये देणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी केली आहे. 
 
8 मोफत गॅस सिलेंडर देण्याचं आश्वासन -  
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी रविवारी सांगितले की, राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आल्यास प्रत्येक वर्षी मोफत आठ गॅस सिलेंडर देण्यात येतील. त्यासोबतच  गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिन्याला 1100 रुपये देण्यात येतील. 

दरम्यान, शनिवार पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) बरनाला येथे काँग्रेस उमेदवार मनीष बांसल यांच्या प्रचाराला गेले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, बरनाला येथे लोकांना पुन्हा काँग्रेसचीच सत्ता हवी आहे. ते या निवडणूकीत काँग्रेसला निवडूण देतील. पुन्हा एकदा राज्यात काँग्रेसचे सरकार येईल. 

गेल्या निवडणुकीत बोलायचे झाले तर कॉंग्रसला 77, अकाली दलाला 15, आम आदमी पक्षाला 20, भाजपला 20 आणि इतरांना दोन जागा मिळाल्या होत्या. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचा प्रचार सध्या शिगेला पोहोचलाय. गेले अनेक महिने या प्रचाराची जोरदार तयारी सुरू होती.. युत्या आघाड्यांपासून ते पक्षबदलांपर्यंतच्या सगळ्या घडामोडींनंतर आता प्रत्यक्ष निवडणूकांचे  वेध लागला आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी रोजी 117 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. तर दहा मार्च रोजी निकाल लागणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

ABP C Voter Survey : पंजाबमध्ये काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता, पाहा जनतेचा कौल

उत्तराखंडमध्ये 'काँटे की टक्कर', काँग्रेस-भाजप की आप, यंदा आकडे कुणाच्या बाजूने?

ABP Opinion Poll: मणिपुरमध्ये यंदा कोणाची सत्ता? काँग्रेस की भाजप? जनतेचा कौल कुणाकडे?

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
Wasim Jaffer Picks Team India Playing XI For ODI World Cup 2027: बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Prakash Mahajan: बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Sub Classification Maharashtra: महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
Embed widget