एक्स्प्लोर

E20 Petrol : इराण युद्धात ‘E20 पेट्रोल’ का चर्चेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितलं मोठं कारण

Iran Israel War : पश्चिम आशिया युद्धामुळे ऊर्जा संकट वाढत असताना E20 पेट्रोलची चर्चा सुरू आहे. इथेनॉल मिश्रणामुळे भारताचे तेल आयात कमी झाल्याचा पंतप्रधान मोदींनी दावा केला. 

मुंबई : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना भारतासारख्या आयातदार देशांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत भारतात E20 पेट्रोल पुन्हा चर्चेत आलं आहे. लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी E20 पेट्रोलचा उल्लेख करत, ऊर्जा संकटाच्या काळात हा उपाय देशासाठी फायदेशीर ठरत असल्याचा दावा केला.

E20 Petrol : संकटात उपयोगी ठरलेलं धोरण

पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे भारताचा तेल आयात मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यांच्या मते, गेल्या 10-11 वर्षांत इथेनॉल उत्पादन आणि मिश्रण क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. याचमुळे भारताला ऊर्जा संकटाचा फटका काही प्रमाणात कमी बसत आहे.

Ethanol Blending : आयात कमी होण्यामागचं कारण

मोदी यांनी आकडेवारी देताना सांगितलं की, दशकभरापूर्वी पेट्रोलमध्ये केवळ 1% इथेनॉल मिश्रण होत होतं. आता भारत 20% मिश्रणाच्या लक्ष्याच्या जवळ पोहोचला आहे. यामुळे गेल्या वर्षी सुमारे 4.5 कोटी बॅरल तेल आयात टळलं.

Middle East Impact : आखाती देशांवरील अवलंबित्व

भारत मोठ्या प्रमाणात आखाती देशांकडून तेल आयात करतो. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असून जागतिक बाजारपेठेत अस्थिरता वाढली आहे.

What is E20 Fuel : E20 इंधन म्हणजे काय?

E20 इंधनामध्ये 80% पेट्रोल तर 20% इथेनॉल असे मिश्रण असते. याचा उद्देश हा तेल आयात कमी करणे, कार्बन उत्सर्जन घटवणे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत असा आहे.

E20 Fuel Controversy : E20 वर वादही

E20 पेट्रोलमुळे काही समस्या असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामध्ये जुन्या वाहनांमध्ये इंजिनवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचसोबत मायलेज कमी होण्याच्या तक्रारी येत आहेत. तरीही सरकार या धोरणाला दीर्घकालीन फायद्याचे मानते.

Ethanol Demand : 30% मिश्रणाची मागणी

All India Distillers Association (AIDA) ने 20% पेक्षा अधिक इथेनॉल मिश्रण पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण टप्प्याटप्प्याने 30% पर्यंत वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
Rahul Gandhi: दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget