एक्स्प्लोर
ABVP ला झटका, दिल्ली विद्यापीठाचं अध्यक्षपद NSUI कडे
तब्बल चार वर्षानंतर काँग्रेसप्रणित NSUI कडे अध्यक्षपद गेलं आहे. रॉकी तुसीद नवा अध्यक्ष असेल.
नवी दिल्ली: दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत संघाशी संबंधित, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभाविपला (ABVP) झटका बसला आहे. कारण तब्बल चार वर्षानंतर काँग्रेसप्रणित NSUI कडे अध्यक्षपद गेलं आहे. रॉकी तुसीद नवा अध्यक्ष असेल.
रॉकी तुसीदने ABVP च्या रजत चौधरीचा पराभव केला.
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकींचे निकाल आज जाहीर झाले. या निकालानंतर काँग्रेस समर्थकांनी जल्लोष केला.
कोणाकडे कोणतं पद?
- अध्यक्ष : रॉकी तुसीद (NSUI)
- उपाध्यक्ष : कुनाल शहरावत (NSUI)
- सचिव: महामेधा नागर (ABVP)
- संयुक्त सचिव: उमा शंकर (ABVP)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement