एक्स्प्लोर

डीएमकेचे प्रमुख एम करुणानिधी आयसीयूत!

डॉक्टरांचं पथक त्यांच्या रक्तदाबावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत असून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कड़गमचे (डीएमके) अध्यक्ष एम.करुणानिधी यांना शुक्रवारी रात्री प्रकृती बिघडल्याने चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रक्तदाब कमी झाल्याने शुक्रवारी मध्यरात्री 1.30 वाजता त्यांना कावेरी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. करुणानिधींची प्रकृती स्थिर : डॉक्टर डॉक्टरांचं पथक त्यांच्या रक्तदाबावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत असून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 94 वर्षीय करुणानिधी दीर्घ काळापासून आजारी आहेत. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी चेन्नईतील गोपालापुरममधील निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरु होते. अफवांवर विश्वास ठेवू नका : ए.राजा करुणानिधी यांचे पुत्र एमके अलगिरी, एमके स्टॅलिन आणि मुलगी कनिमोझी रुग्णालयातच आहेत. तर करुणानिधी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आज सकाळी रुग्णालयात हजर होते. करुणानिधी यांची प्रकृती आता स्थिर असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन डीएमकेचे नेते ए.राजा यांनी केलं आहे. एआयएडीएमकेचे नेते पहिल्यांदाच करुणानिधींच्या निवासस्थानी तसंच त्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी मंत्री आणि एआयएडीएमकेच्या वरिष्ठ नेत्यांसह करुणानिधी यांची भेट घेतली. यावेळी ते डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनाही भेटले. एमआयएडीएमकेच्या नेत्यांनी करुणानिधी यांच्या गोपालापुरमधील निवासस्थानी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. समर्थकांची रुग्णालयाबाहेर गर्दी दुसरीकडे करुणानिधी यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळताच हजारोंच्या संख्येने समर्थक रुग्णालयाबाहेर पोहोचले आहेत. करुणानिधी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी समर्थक प्रार्थना करत आहेत. समर्थकांची संख्या पाहता रुग्णालयाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांची प्रार्थना राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुणानिधी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. पंतप्रधानांनी पुत्र स्टॅलिन आणि मुलगी कनिमोझी यांच्याकडे करुणानिधींच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच सर्वप्रकारची मदत देण्याचं आश्वासनही दिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget