एक्स्प्लोर

Money Laundering Case : काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना जामीन मंजूर

उच्च न्यायलयाने तुरूंगात असलेल्या शिवकुमार यांची देश सोडून न जाण्याच्या अटीसह २५ लाख रूपयांच्या वैयक्तिक जामीनावर सुटका केली आहे.

नवी दिल्ली : अर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. डी.के.शिवकुमार यांचा आज (बुधवारी) उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 25 लाख रूपयांच्या वैयक्तिक जामीनावर त्यांची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शिवकुमार यांना आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी ईडीने गेल्या महिन्यात अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली होती. बुधवारी सकाळीच तिहार तुरुंगात जाऊन काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिवकुमार यांची भेट घेतली होती. डी. के. शिवकुमार यांनी कर चुकवला असून करोडोंचे व्यवहार केले आहेत, असा आरोप त्यांच्यावर ईडीने केला होता. दरम्यान, उच्च न्यायलयाने तुरूंगात असलेल्या शिवकुमार यांची देश सोडून न जाण्याच्या अटीसह २५ लाख रूपयांच्या वैयक्तिक जामीनावर सुटका केली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2017 साली डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी तसेच त्यांच्या कार्यालयामध्ये छापे टाकले होते. या छाप्यावेळी सुमारे 8.82 करोड रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली होती. त्यानंतर अर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी ३ सप्टेंबर रोजी शिवकुमार यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणालाBig Fight Vidarbh : विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्या मतदारसंघात बिग फाईटBig Fight Vidarabh Vidhansabha : नंदुरबार, नवापूर, सिंदखेडा विदर्भाच्या बिग फाईट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Embed widget