एक्स्प्लोर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारची खबरदारी, हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये भाविकांना स्नान करण्यास बंदी

उत्तराखंडमधील हरिद्वार आणि ऋषिकेश इथे मकर संक्रांतीनिमित्त होणारे स्नान बंद करण्यात आले आहे. मकर संक्रांतीनिमित्त याठिकाणी हजारो भाविक स्नानासाठी येत असतात.

Makar Sankranti 2022 : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून उत्तराखंडमधील हरिद्वार आणि ऋषिकेश इथे मकर संक्रांतीनिमित्त होणारे स्नान बंद करण्यात आले आहे. मकर संक्रांतीनिमित्त याठिकाणी हजारो भाविक स्नानासाठी येत असतात पण वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता स्नान करण्यास बंदी घातली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये माघ मेळा भरला आहे. तिथे मात्र लोकांना स्नानासाठी परवानगी आहे. त्यामुळे तिथे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माघ मेळ्यामध्ये आत्तापर्यंत 70 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये देखील गंगासागर मेळा होत आहे. तिथेही लाखो भाविक जमी झाले आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. दरम्यान, उत्तराखंड सरकारने खबरदारी घेतली आहे. कुंभ मेळ्यात झालेल्या कोरोनाचा फैलाव लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारने मकर संक्रांतीच्या सणाला हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये गंगेत स्नान करण्यास बंदी घातली आहे. 

कोरोनाच्या रुग्णसख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने, हरिद्वारमधील हर की पौरी, ऋषिकेशमधील त्रिवेणी आणि इतर गंगा घाटांवर भाविकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. उत्तरायणात सूर्याच्या प्रवेशानंतर साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाला गंगेत स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक हरिद्वार आणि ऋषिकेश येथे असतात. सरकारने कोविड मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्याची आम्ही अंमलबजावणी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. परराज्यातून आंघोळीसाठी येणाऱ्या भाविकांना परत पाठवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, ओडिसातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, राज्य सरकारने मकर संक्रांती आणि पोंगल सणाच्या निमित्ताने धार्मिक मेळाव्यांवर बंदी घातली आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार मकर संक्रांत आणि पोंगल या दिवशी मेळावे आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण राज्यात नदीकाठ, घाट, तलाव, समुद्रकिनारे आणि इतर जलकुंभांजवळ स्नान करण्यास बंदी असणार आहे. हरिद्वार, प्रयागराज आणि इतर ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्याप्रमाणे लाखो लोक या मेळ्याला भेट देत असतात. हा मेळा संसर्ग पसरवण्याचे केंद्र बनू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पश्चिम बंगालमधील गंगासागर मेळा नक्कीच एक सुपर स्प्रेडर ठरणार असल्याची भिती देखील तज्ञांनी व्यक्त केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
जर अमेरिका आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आपण पाकिस्तानसोबत राहावं, कारण ते आपले शेजारी, राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिका- पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत, ते आपले शेजारी : मदन राठोड

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
Embed widget