एक्स्प्लोर

Delhi Assembly Election : दिल्लीतील प्रत्येक महिलेला महिन्याला 2500, गॅस सिलेंडरवर 500 ची सबसिडी, निवडणुकीत भाजपकडून आश्वासनांचा पाऊस

BJP Manifesto for Delhi Assembly Election : दिल्लीची विधानसभा निवडणूक महिन्यावर येऊन ठेपलेली असताना भाजपने आश्वासनांचा पाऊस पाडलाय.

BJP Manifesto for Delhi Assembly Election : दिल्लीची विधानसभा निवडणूक महिन्यावर येऊन ठेपलीये. भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काऊंटर करण्यासाठी भाजपने नव्या घोषणा केल्या आहेत. दिल्लीत झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे केजरीवाल यांच्यासमोर आव्हान उभं करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. दुसरीकडे काँग्रेसने देखील अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करत घेरण्याचा प्रयत्न केलाय. 

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या महत्त्वाच्या घोषणा

महिला समृद्धी योजनेअंतर्गत दिल्लीतील प्रत्येक महिलेला दरमहा ₹ 2,500 दिले जातील.

गरीब भगिनींना सिलिंडरवर ₹ 500 ची सबसिडी दिली जाईल आणि होळी आणि दिवाळीला प्रत्येकी एक सिलेंडर मोफत दिला जाईल.

मातृ सुरक्षा वंदना अधिक बळकट करण्यासाठी 6 पोषण किट दिले जातील आणि प्रत्येक गर्भवती महिलेला 21,000 रुपये दिले जातील.

भाजपच्या जाहिरनाम्याबद्दल जेपी नड्डा काय काय म्हणाले? 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले, महिला समृद्धी योजनेअंतर्गत दिल्लीतील प्रत्येक महिलेला 2500 रुपये दिले जातील. पहिल्या कॅबिनेट बैठकीत समृद्धी योजनेचा निर्णय घेतला जाईल. दिल्लीतील महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने केलाय. दिल्लीत ज्या गरिब महिला आहेत, त्यांना एलपीजी सिलेंडरमध्ये 500 रुपयांची सबसिडी दिली जाईल. रंगपंचमी आणि दिवळीला प्रत्येकी एक सिलेंडर मोफत दिला जाईल. त्याच प्रमाणे मातृ सुरक्षा वंदना योजनेला आणखी ताकद दिली जाईल. यासाठी 6 कीट दिले जातील. प्रत्येक गर्भवती महिलेला 21,000 रुपये देखील दिले जातील. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पत्नींसह वाल्मिक कराडच्या नावे किती फ्लॅट, किती आहे एकूण किंमत?

Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले
शेअर बाजारात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले, सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद, बाजारात काय घडंल?
राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं
राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
Embed widget