एक्स्प्लोर

Covid-19 Study : ताप नव्हे घसा खवखवत असेल तर कोरोना झालाय, नव्या अभ्यासातील निष्कर्ष 

Covid-19 Symptoms Study : ताप (Fever)  कोरोनाचं प्रमुख लक्षण नाही तर घसा खवखवणे (Sore Throat) हे कोरोनाचं प्रमुख लक्षण झालेय.

Covid-19 Symptoms Study : कोरोना महामारीच्या लक्षणामध्ये वारंवार बदल पाहायला मिळत आहे. ताज्या अभ्यासानुसार, आता ताप (Fever)  कोरोनाचं लक्षण नाही तर घसा खवखवणे (Sore Throat) हे कोरोनाचं प्रमुख लक्षण झालेय. 17 हजार 500 लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासात घशामध्ये होणारी खवखव हे कोरोनाचं सुरुवातीच्या काळातील लक्षणं असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. जॉय कोरोना अभ्यासानुसार, घशात खवखवण्यानंतर डोके दुखणं (Headache) आणि नाक बंद होणे (Blocked Nose) ही लक्षणं कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वात जास्त पाहायला मिळाली.  

कोरोना महामारीच्या सुरुवातील ताप येणे अथवा वास न येणे ही कोरोनाची लक्षणं असल्याचं समोर आले होते. त्यानंतर कालांतराने कोरोनाच्या पहिल्या लक्षणांमध्ये बदल होत गेला. ताप येणे अथवा वास न येणे आणि चव नसणे आता कोरोनाबाधितांमध्ये जास्त प्रमाणात दिसत नाही. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ही लक्षणे कमी प्रमाणात दिसत आहेत.  नव्या अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही, हे पडताळण्यासाठी घसा खवखवणे हे प्रमुख लक्षण झालेय. खोकला, कर्कश आवाज, शिंका आणि थकवा ही सामान्य लक्षणं असल्याचं समोर आलेय.

कोरोना रुप बदलतोय - 
जॉय हेल्थ स्टडीचे सह-संस्थापक आणि प्रमुख वैज्ञानिक टिम स्पेक्टर म्हणाले की, 'कोरोना विषाणू लोकांमध्ये अद्याप तसाच आहे. सध्या तुम्हाला जर सर्दी सारखं लक्षणं असेल तर कोविडचं लक्षणं असू शकतं. कोरोना अनेक व्हेरियंट आणि सब व्हेरियंटमध्ये आहे. उदा. ओमायक्रॉनमध्ये अनेक सब व्हेरियंट झाले आहेत. यामध्ये  BA.2, BA.4 आणि BA.5 इतरांचा समावेश आहे. ' जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. डेविड नाबरो म्हणाले की, कोरोना सातत्याने विकसित होत आहे. तो वारंवार आपले रुप बदलत आहे. 
 
कोरोनाची प्रमुख लक्षणं - 
गेल्य आठवड्यात 17 हजार 500 लोकांचं परीक्षण करण्यात आले. यामध्ये पाच प्रमुख लक्षणं जाणवली. यामध्ये घशात खवखवणे, डोके दुखणं, नाक बंद होणे, कफ, सर्दी या प्रमुख लक्षणांचा समावेश आहे. याशिवाय इतर लक्षणेही आढळली आहेत.   

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget