एक्स्प्लोर

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाखांवर, तर जगभरात आकडा एक कोटींच्या जवळ

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाखांवर, गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक 18 हजार 552 ची वाढ झाली आहे. जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 99 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत.

मुंबई : देशातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाखांवर गेली आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली असून 24 तासात कोरोनाबाधितांची संख्या 18 हजार 552 ने वाढली आहे तर मृतांचा आकडा 384 ने वाढला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख 8 हजार 953 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 95 हजार 881 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 58.13 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 97 हजार 337 इतके आहेत. गेल्या 24 तासांत 10 हजार 244 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात एकूण मृतांची संख्या 15 हजार 685 वर पोहोचली आहे. कालअखेर देशात 79 लाख 96 हजार 707 चाचण्या झाल्या आहेत. काल (25 जून) देशात 2 लाख 20 हजार 479 चाचण्या झाल्या. महाराष्ट्रात देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात काल एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल 5 हजार 24 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. परवा 4 हजार 841 रुग्णांची नोंद झाली होती. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखांच्या पार गेली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 52 हजार 765 वर पोहोचली आहे. यापैकी 79 हजार 815 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 65 हजार 829 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जगभरात कोरोनाचा कहर सुरुच जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 99 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 9,925,777 लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 497,344 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 5,375,129 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 62 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 8 देशांमध्येच आहेत. कोणत्या देशात किती कोरोनाबाधित अमेरिका: कोरोनाबाधित - 25,52,956; मृत्यू- 1,27,640 ब्राझिल: कोरोनाबाधित - 12,80,054; मृत्यू- 56,109 रशिया: कोरोनाबाधित - 6,20,794; मृत्यू- 8,781 भारत: कोरोनाबाधित - 5,09,446; मृत्यू- 15,689 यूके: कोरोनाबाधित - 3,09,360; मृत्यू- 43,414 स्पेन: कोरोनाबाधित - 2,94,985; मृत्यू- 28,338 पेरू: कोरोनाबाधित - 2,72,36; मृत्यू- 8,939 चिली: कोरोनाबाधित - 2,63,360; मृत्यू- 5,068 इटली: कोरोनाबाधित - 2,39,961; मृत्यू- 34,708 इराण: कोरोनाबाधित - 2,17,724; मृत्यू- 10,239
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget