एक्स्प्लोर

Corona helpline numbers | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील हेल्पलाइन क्रमांकांची यादी जारी

संपूर्ण जगभरात हैदोस घालणारा कोरोना व्हायरस सध्या भारतातही धुमाकूळ घालतोय. अशातच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असून मृतांचा आकडा 4 वर पोहोचला आहे.

मुंबई : देशभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकार या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 600 पार पोहोचला असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच सरकारने कोरोना व्हायरसबाबत देशातील प्रत्येक राज्यासाठी हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. एवढचं नाहीतर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने ईमेल आयडीदेखील जारी केले आहेत. देशातील नागरिक या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधून कोरोनाबाबत माहिती आणि मदद मागू शकतात. पाहा संर्व राज्यातील हेल्पलाइन क्रमांकांची यादी... कोरोना व्हायरस हेल्पलाइन क्रमांक : +91-11-23978046 कोरोना व्हायरस साठी जारी केलेला ईमेल आयडी : ncov2019@gmail.com महाराष्ट्र हेल्पलाइन क्रमांक : 020-26127394 आंध्रप्रदेश हेल्पलाइन क्रमांक : 0866-2410978 अरुणाचल प्रदेश हेल्पलाइन क्रमांक : 9436055743 आसाम हेल्पलाइन क्रमांक : 6913347770 बिहार, गुजरात, छत्तीसगढ, गोवा, हिमाचल, झारखंड, कर्नाटक, पंजाब, सिक्कम, तेलंगाना, उत्तराखंड, पुडुचेरी, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली आणि दमन दीव हेल्पलाइन क्रमांक : 104 हरियाणा हेल्पलाइन क्रमांक : 8558893911 केरल हेल्पलाइन क्रमांक : 0471-2552056 मध्यप्रदेश हेल्पलाइन क्रमांक : 0755-2527177 मणिपूर हेल्पलाइन क्रमांक : 3852411668 मेघालय हेल्पलाइन क्रमांक : 108 मिजोरम हेल्पालाइन क्रमांक : 102 नागालँड हेल्पलाइन क्रमांक : 7005539653 ओडिशा हेल्पलाइन क्रमांक : 9439994859 राजस्थान हेल्पलाइन क्रमांक : 0141-2225624 तमिळनाडु हेल्पलाइन क्रमांक : 044-29510500 त्रिपुरा हेल्पलाइन क्रमांक : 0381-2315879 उत्तर प्रदेश हेल्पलाइन क्रमांक : 18001805145 पश्चिम बंगाल हेल्पलाइन क्रमांक : 1800313444222, 03323412600 अंदमान निकोबार हेल्पलाइन क्रमांक : 03192-232102 छत्तीसगढ हेल्पलाइन क्रमांक : 9779558282 दिल्ली हेल्पलाइन क्रमांक : 011-22307145 जम्मू कश्मीर हेल्पलाइन क्रमांक : 01912520982, 0194-2440283 लद्दाख हेल्पलाइन क्रमांक : 01982256462 जगभरातही कोरोनाचा हैदोस जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. चीनमध्ये स्थिती आटोक्यात आली असली तरी इटली, स्पेन, अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जगभरात जवळपास पावणेपाच लाख लोक कोरोनाबाधित झाले आहेत. तर 21 हजार 200 लोकांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. तर दिलासादायक बाब अशी की, आतापर्यंत 1 लाख 15 हजार रुग्ण बरे झाले आहेत. तरी अजून जवळपास तीन लाख 33 हजार कोरोनाचे रुग्ण जगभरात आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे जवळपास 14 हजार 733 जण गंभीर आहेत. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 46 हजारांची तर बळींच्या आकड्यात 2306 ची भर पडली आहे. संबंधित बातम्या : Coronavirus | कोरोनाचा महाराष्ट्रात चौथा बळी; वाशीमध्ये 65 वर्षीय महिलेचा मृत्यू पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा : अनिल देशमुख परिस्थितीचा कोणीही संधी म्हणून उपयोग करू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे India lockdown : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली कोरानाची नवीन परिभाषा

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget