एक्स्प्लोर

Corona New Cases : देशात कोरोनाच्या 12 हजार 514 नव्या रुग्णांची नोंद, 248 दिवसांनी सर्वात कमी सक्रिय रुग्ण

गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरताना दिसत आहे. अशातच काल (रविवारी) 12 हजार 514 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Covid-19 Cases : देशासाठी ही दिलासादायक बाब आहे की, सध्या देशातील कोरोना प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाली आहे. आज 12 हजार 514 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर कोरोना बाधितांची एकूण संख्या वाढून 3 कोटी 42 लाख 85 हजार 814 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवार सकाळपर्यंत 251 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढून 4 लाख 58 हजार 437 वर पोहोचला आहे. कोरोनाबाधितांचा दैनंदिन आकडा सलग 24व्या दिवशी 20 हजारांहून कमी आणि सलग 127व्या दिवशी 50 हजारांहून कमी आहे. 

राज्यात काल (रविवारी) 1399 रुग्णांची नोंद तर 20 जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 1,172 नवीन रुग्णांची भर पडली आहे तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1,399 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.57 टक्के इतकं झालं आहे तर मृत्यूदर हा 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

राज्यात सध्या 16,658 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 1,65,826 जण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 837 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत 6,26,67,211 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 3432 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (10), नंदूरबार (1),  धुळे (6), जालना (23),  लातूर(82), परभणी (32), हिंगोली (19), नांदेड (24),  अकोला (17), अमरावती (17),  वाशिम (03), बुलढाणा (07), नागपूर (74), यवतमाळ (06), वर्धा (6), भंडारा (2), गोंदिया (2),  चंद्रपूर (17) आणि गडचिरोली (03) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

मुंबईत 315 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 315 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 429 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,33,318 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट  हा 97 टक्के इतका झाला आहे. मुंबईत 3849 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर हा 1567 दिवसांवर पोहोचला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Embed widget