एक्स्प्लोर

बोफोर्स घोटाळा झाल्याचं काँग्रेसने मान्य केलं?

काँग्रेसचं वृत्तपत्र नॅशनल हेरॉल्डमध्ये छापलेल्या वृत्तामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या वृत्तपत्रातील हेडलाईनमध्ये लिहिलं आहे की, 'राफेल : मोदीज् बोफोर्स'

नवी दिल्ली : काँग्रेसचं वृत्तपत्र नॅशनल हेरॉल्डमध्ये छापलेल्या वृत्तामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. राफेल डीलवरून मोदी सरकारवर प्रश्न उभे करण्यासाठी छापलेल्या बातमीमुळे काँग्रेसच गोत्यात आली आहे. काँग्रेसच्या वृत्तपत्रातील हेडलाईनमध्ये 'राफेल : मोदीज् बोफोर्स' असं लिहिलं आहे.

नॅशनल हेरॉल्डच्या हेडिंगनंतर काँग्रेसवर टीका होताना दिसत आहे. नॅशनल हेरॉल्डच्या या बातमीमुळे बोफोर्स घोटाळा झाल्याचं काँग्रेसने मान्य केलं काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहजाद पुनावाला यांनी वृत्तपत्राची हेडलाईन ट्विटरवर शेअर करत लिहिलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी काँग्रेसने सर्व चहावाले आणि गरिबांवर टीका केली. नरेंद्र मोदींवर टीका करण्यासाठी काँग्रेसने लष्कर आणि देशावर टीका केली. आज काँग्रेसने मोदींवर टीका करण्याच्या नादात गांधी घराण्यावरच हल्ला केला आहे. नरेंद्र मोदींवर टीका करता करता काँग्रेस आपलं डोकं हरवून बसणार आहे."

हेडलाईनमध्ये बोफोर्सचा उल्लेख नॅशनल हेरॉल्डमध्ये छापलेल्या बातमीत बोफोर्सचा उल्लेख केवळ हेडलाईनमध्ये आहे. राफेल सरकारची डोकेदुखी असल्याचं यातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बातमीत कुठेही राफेल आणि बोफोर्सची तुलना करण्यात आलेली नाही.

राफेल डीलमध्ये घोटाळ्याचा आरोप राफेल डीलवरुन काँग्रेस सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहे. राफेल डीलवरून राहुल गांधी यांनी अनेकदा नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. अविश्वास ठरावादरम्यानच्या चर्चेत राहुल गांधी यांनी राफेल डीलवरून नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

काय आहे बोफोर्स घोटाळा? भारत सरकारने 1986मध्ये स्वीडिश कंपनी बोफोर्सकडून 1437 कोटी खर्च करून 400 तोफा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. 16 एप्रिल 1987मध्ये स्वीडिश रेडिओने दावा केला की बोफोर्समध्ये अनेक भारतीय नेते आणि अधिकाऱ्यांना मध्यस्थीसाठी मोठी रक्कम देण्यात आली. मात्र तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी या आरोपांचा दावा खोडून काढला होता. या घोटाळ्यामुळे भारतीय राजकारणात मोठे बदल त्यावेळी पाहायला मिळाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार

नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया

Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू

शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार

Embed widget