एक्स्प्लोर

देशातील लोकशाही धोक्यात, न्यायमूर्तींच्या प्रकरणावरुन राहुल गांधींचं वक्तव्य

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषद प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, देशातील लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली : देशाच्या सर्वोच्च न्यायालातील न्यायमूर्तींनी आज पत्रकार परिषद घेऊन, कोर्टाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर; सर्वच स्तरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही यावर प्रतिक्रिया देताना, देशातील लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय, राहुल गांधींनी न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी वरिष्ठ न्यायमूर्तींकडून करण्याची मागणी राहुल गांधींनी केली आहे. शिवाय, आपला न्यायपालिकेवर विश्वास असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी, न्यायमूर्तींच्या या पत्रकार परिषदेचा दूरगामी परिणाम होणार असल्याचं सांगत, माननीय न्यायमूर्तींची टीप्पणी सर्वांचीच चिंता वाढवणारी असल्यांचं म्हटलं आहे. दरम्यान, न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या घरी संध्याकाळी उशिरा एक बैठक झाली. या बैठकीत माजी कायदेमंत्री सलमान खुर्शीद, कपिल सिब्बल, पी.चिदंबरम्, अहमद पटेल, मोतीलाल बोरा, मनीष तिवारी, काँग्रेसच्या लीगल सेलचे हेड विवेक तन्खा आणि काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला सहभागी झाले होते. या प्रकरणावर सुरुवातीला प्रतिक्रिया देताना, काँग्रेसने हा विषय अतिशय गंभीर असल्याचे सांगितलं. न्यायमूर्तींना पत्रकार परिषद घेऊन तक्रार करावी लागणं, अतिशय दुर्दैवी असल्याचं मत वरिष्ठ काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी मांडलं. तर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवींनी न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन काहीही चुकीचं केलं नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्यांशी बातचीत करुन, या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आङे. तसेच, या प्रकरणी न्यायमूर्तींनी चर्चेतूनच तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. संबंधित बातम्या या एका केसमुळे न्यायमूर्तींच्या असंतोषाचा कडेलोट झाला सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत? सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे? सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधानांची कायदेमंत्र्यांशी चर्चा न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे? सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत? सोहराबुद्दीन प्रकरणातील जजच्या मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी PHOTO : न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेतील 6 महत्त्वाचे मुद्दे

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

Embed widget