एक्स्प्लोर

महागाईविरोधात काँग्रेस देशभर आंदोलन छेडणार? 24 जूनला सोनिया गांधीनी बोलावली बैठक

आगामी विधानसभा निवडणुकांसारख्या मुद्द्यांसह सद्यस्थितीतील घडामोडी आणि इतर राजकीय परिस्थितीवरही चर्चा होईल. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारी ही बैठक 24 जून रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 24 जून रोजी पक्षाचे सरचिटणीस आणि पक्षाचे प्रभारी यांची बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  सर्वसामान्यांशी संबंधित महागाईच्या मुद्यावर कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे. सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीत या विषयावर प्रमुख चर्चा होणार आहे.

केंद्रातील मोदी सरकारला घेराव घालण्यासाठी या बैठकीत कॉंग्रेसचे बडे नेते पेट्रोल-डिझेल आणि महागाईच्या वाढत्या किंमतींविरोधात आंदोलन करण्याची रणनिती आखू शकतात. काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींविरूद्ध देशव्यापी निदर्शने केली. पण पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत आणि बऱ्याच राज्यात पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार कोरोना संसर्गासंदर्भात कॉंग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणावरही चर्चा करण्यात येणार आहे. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकांसारख्या मुद्द्यांसह सद्यस्थितीतील घडामोडी आणि इतर राजकीय परिस्थितीवरही चर्चा होईल. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारी ही बैठक 24 जून रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

दुसरीकडे 2024 च्या निवडणुकीला अजून तीन वर्षे आहेत पण राष्ट्रीय राजकारणात विरोधी पक्षनेत्यांची एक जूट बांधण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत. दोन दिवस त्या दृष्टीने दिल्लीत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शरद पवार प्रशांत किशोर यांचं नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे, कारण अवघ्या दहा दिवसांच्या आत दोघे दुसऱ्यांदा भेटले आहेत. 11 जूनला मुंबईत आणि आज दिल्लीत. पाठोपाठ उद्या राष्ट्रीय राजकारणातले 15 विरोधी पक्ष नेते शरद पवारांच्या घरी एकवटत आहेत. यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय मंचाच्या बॅनरखाली हे सगळे विरोधी पक्ष एक येत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray : बाळासाहेब होते तेव्हा इंडिया आघाडी नव्हती,त्यांच्या स्मारकाबाबत इंडिया आघाडीचं...Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Yuzvendra Chahal : लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
Embed widget