Congress : काँग्रेसच्या दोन्ही यादीत उत्तर प्रदेशातील स्पेशल 17 मधील एकाही जागेचा समावेश नाही! नेमकी रणनीती काय ठरली?

Loksabha Election 2024
राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार हे अद्याप निश्चित मानले जात नाही. याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. राहुल गांधी वायनाड तसेच रायबरेली येथून निवडणूक लढवू शकतात.
Congress : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) काँग्रेसने (Congress) मंगळवारी (12 मार्च ) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पक्षाने आसाम, मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि राजस्थान (Rajasthan) या राज्यांतील 43




