एक्स्प्लोर
प्रसिद्ध राजकीय विश्लेषक चो रामास्वामी यांचं निधन
चेन्नई: तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधनानंतर प्रसिद्ध अभिनेते, संपादक, राजकीय विश्लेषक आणि जयललिता यांचे निकटवर्तीय आणि सल्लागार चो रामास्वामी यांचं आज पहाटे निधन झालं. ते 82 वर्षाचे होते. जयललिता यांना दाखल करण्यात आलेल्या अपोलो रुग्णालयातच त्यांनाही दाखल करण्यात आलं होतं. प्रदीर्घ आजारानं त्यांचं आज पहाटे 4:15च्या सुमारास निधन झालं.
ऑगस्ट 2015 साली जेव्हा रामास्वामी रुग्णालयात दाखल होते त्यावेळी जयललिता यांनी त्यांची भेट घेतली होती. चो रामास्वामी यांचं 'तुघलक' हे नियतकालिक खूपच प्रसिद्ध होतं. या नियतकालिकातून ते अनेकदा राजकीय नेत्यांचा खरपूस समाचारही घेत असे.Cho Ramaswamy was a multidimensional personality, towering intellectual, great nationalist & fearless voice who was respected and admired.
— Narendra Modi (@narendramodi) December 7, 2016
Above all, Cho Ramaswamy was a dear friend. I have been to his annual readers meeting which were an unprecedented editor reader interface. — Narendra Modi (@narendramodi) December 7, 2016दरम्यान, काल संध्याकाळी जयललिता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर तमिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
Cho Ramaswamy was insightful, frank & brilliant. Pained by his demise. Condolences to his family & countless readers of Thuglak.
— Narendra Modi (@narendramodi) December 7, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement