CAA: नागरिकत्त्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर देशात काय बदल होईल? तुमच्या मनातील महत्त्वाच्या 10 प्रश्नांची उत्तरे

CAA Rules Explained: लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय. देशात लवकरच सीएए कायद्याची अंमलबजावणी होणार, केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. लोकसभा निवडणुकीवर या निर्णयाचा परिणाम होईल.

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशभरात केंद्र सरकारकडून नागरिकत्त्व सुधारणा कायदा अर्थात सीएए लागू

Related Articles