एक्स्प्लोर

Cadbury India च्या विरोधात भ्रष्टाचार आणि टॅक्स चोरीचा आरोप, CBI ने दाखल केले आरोपपत्र

डेअरी मिल्क चॉकलेट तयार करणारी कंपनी Cadbury India (सध्या मोन्डेलेज फूड्स प्रायव्हेट लिमिटेड) च्या विरोधात CBI ने फसवेगिरी, टॅक्स चोरी आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत आरोपपत्र दाखल केलं आहे. 

नवी दिल्ली : डेअरी मिल्क चॉकलेट तयार करणारी कंपनी Cadbury India (सध्या मोन्डेलेज फूड्स प्रायव्हेट लिमिटेड) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या विरोधात सीबीआयने एक आरोपपत्र दाखल केलं आहे. Cadbury India ने हिमाचल प्रदेशमध्ये कारखान्याच्या लायसन्ससाठी खोटी कागदपत्रे दाखल केली आणि लायसन्स मिळवण्यासाठी भ्रष्टाचाराच्या मार्गाचा वापर केला असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Cadbury India  ने हिमाचलमधील बद्दी या भागात क्षेत्राच्या आधारावर करात सूट घेण्यासाठी आणि कागदपत्रांना चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या मार्गाने सादर करण्यासाठी लाच दिली असं सीबीआयच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय. त्यानंतर सीबीआयने Cadbury India च्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं. या प्रकरणात सीबीआयने 12 लोकांना अटक केली आहे. यामध्ये केंद्रीय एक्साईज खात्याच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये Cadbury India  चे व्हाईस प्रेसिडेन्ट विक्रम अरोरा आणि संचालक राजेश गर्ग तसेच जेलब्वॉय फिलिप्स यांनाही अटक करण्यात आली आहे. 

2009 ते 2011 या सालात अनियमितता
Cadbury India ने हिमाचल प्रदेशमध्ये कारखान्याच्या निर्मितीसाठी आणि आपल्या उद्योगासाठी 241 कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्काचा अवैध पद्धतीने लाभ उठवला आहे असं सीबीआयने आपल्या आरोपपत्रात सांगितलं आहे. हा व्यवहार 2009 ते 2011 या काळात झाला असल्याचंही सीबीआयने सांगितलं आहे.

यासाठी जे नियम आणि अटी असतात त्यांचे पालन Cadbury India ने केलं नसून अवैध मार्गाने सगळ्या परवानग्या मिळवल्या असंही सीबीआयने स्पष्ट केलं आहे. करात सूट मिळवण्यासाठी एका वेगळ्या कारखान्याची स्थापना न करता Cadbury India ने आहे त्या कारखान्याचा विस्तार केला असल्याची नोंदही सीबीआयने त्यांच्या आरोपपत्रात केली आहे. तसेच Cadbury India ने करात सूट मिळण्यासाठी कट-ऑफ तारीखेनंतर चार महिन्यामध्ये जुलै 2010 साली दुसऱ्या कारखान्याचे लायसन्स मिळवलं होतं.

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
E10 Petrol : E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!
E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget