एक्स्प्लोर
VIDEO : पुरात वाहून जाणाऱ्या कारमधून दोघांची सुटका
काल (रविवारी) देहरादूनमध्ये एका कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. पण वेळीच स्थानिक नागरिक धावून आले. ज्यामुळे दोघांना वाचविण्यात यश आलं.
देहरादून : उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर सुरुच आहे. मुसळधार पावसामुळे नदी आणि नाल्यांना महापूर आला आहे. काही ठिकाणी तर थेट रस्त्यावर पाणी आलं आहे.
काल (रविवारी) रस्त्यावरुन एक कार जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. ज्यामुळे ही कार वाहून गेली. पण वेळीच स्थानिक नागरिक धावून आले. ज्यामुळे कारमधील तरुण तरुणीचाल वाचविण्यात यश आलं.
पुराच्या प्रवाहात कार वाहून गेली. पण सुदैवानं कारमधील दोघांचाही जीव वाचला. दरम्यान, प्रशासनानं वारंवार आवाहन करुनही अनेक नागरिक पुरामध्ये गाडी चालवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा घटना घडतात. त्यामुळे असं कोणंतही धाडस करु नका की, ज्यामुळे तुमचा जीव धोक्यात येईल.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement