एक्स्प्लोर

आधी तात्काळ तिकीट बुक करा, पैसे नंतर भरा!

भारतीय रेल्वेने तात्काळ कोट्यातील तिकिटांसंबंधी नवी घोषणा केली. आता प्रवासी रेल्वेच्या तात्काळ कोट्यातील तिकीट बुक करुन पेमेंट नंतर करु शकतात. ही सेवा आतापर्यंत केवळ सर्वसामान्य तिकिटांच्या बुकिंगसाठीच उपलब्ध होती.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने तात्काळ कोट्यातील तिकिटांसंबंधी नवी घोषणा केली. आता प्रवासी रेल्वेच्या तात्काळ कोट्यातील तिकीट बुक करुन पेमेंट नंतर करु शकतात. ही सेवा आतापर्यंत केवळ सर्वसामान्य तिकिटांच्या बुकिंगसाठीच उपलब्ध होती. तात्काळ तिकिटसंदर्भातील हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण यामुळे तिकीट बुकिंगची प्रक्रिया अत्यंत वेगवान होईल. आयआरसीटीसीच्या वेबसाईट किंवा अॅपवर यूझर्स आपल्या घरातूनच तिकीट बुक करुन डिलिव्हरीचा पर्याय निवडून कॅश किंवा डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करु शकतात. आयआरसीटीसीच्या ‘पे ऑन डिलिव्हरी’ पेमेंट प्रोव्हायडर एन्ड्युरिल टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने याबाबत घोषणा केली. आयआरसीटीसीच्या माध्यमातून दररोज 1 लाख 30 हजार तिकिटांची देवाण-घेवाण होते आणि यामध्ये अधिकाधिक तिकिटं तात्काळसाठी बुकिंग सुरु होण्याआधीच काही मिनिटांत बुक होतात. आतापर्यंत तिकीट कन्फर्म होण्याआधीच यूझर्स आयआरसीटीसीच्या माध्यमातून ‘गेटवे’द्वारे पेमेंट करतात. या प्रक्रियेसाठी काही मिनिटांचा कालावधी जातो. त्यामुळे अनेकदा यूझर्सना कन्फर्म तिकीट बुक करताच येत नाही. ‘पे ऑन डिलिव्हरी’ सेवेमुळे ‘गेटवे’ची गरजच भासणार नाही. शिवाय, यूझर्स काही सेकंदात तिकीट बुक करु शकतात. त्यामुळे तात्काळ कोट्यातून कन्फर्म तिकीट बुकिंगची शक्यता वाढते. एन्ड्युरल टेक्नोलॉजिचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग वाजपेयी यांच्या यांनी यासंदर्भात सांगितले, “तात्काळ तिकिटांटी ‘पे ऑन डिलिव्हरी’ लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना तात्काळ कोट्यातून बुकिंग करण्याची गरज भासते. त्यामुळे तात्काळ तिकीट बुक करताना प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, तिकीट बुक करुन नंतर पेमेंट करण्याचा पर्याय मोठ्या संख्येत प्रवासी अवलंबतील.”
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Loksabha : लोकसभेतील खासदार 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदार 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Bihar Politics 2026: नितीश कुमारला हटवण्यासाठी पगडी घालणारे भाजपचे सम्राट होणार मुख्यमंत्री? बिहारची सूत्रे कोणाकडे?
नितीश कुमारला हटवण्यासाठी पगडी घालणारे भाजपचे सम्राट होणार मुख्यमंत्री? बिहारची सूत्रे कोणाकडे?
ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका

व्हिडीओ

Kolhapur Babasaheb Ambedkar Statue : बाबासाहेब हयात असताना कोल्हापुरात उभरलेला पुतळा Special Report
Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2026 | मंगळवार
Summer Heat wave: राज्यात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमान; राज्य सरकारकडून तीन व्यापक SOP जारी
राज्यात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमान; राज्य सरकारकडून तीन व्यापक SOP जारी
Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Mhada Mumbai Lottery :  म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
Embed widget