BJP Candidates List 2024 : विरोधकांच्या घराणेशाहीवर तुटून पडणाऱ्या भाजपने पहिल्या यादीत घराणेशाहीत दिली तिकिटे! पीएम मोदींच्या माजी पीएच्या मुलाला सुद्धा तिकिट!

BJP Candidates List 2024
BJP Candidates List 2024 : माजी आयएएस आणि मोदींचे माजी स्वीय सचिव नृपेंद्र मिश्रा यांचा मुलगा साकेत मिश्रा यांना उत्तर प्रदेशातील श्रावस्तीमधून तिकीट मिळाले आहे.
BJP Candidates List 2024 : लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) साठी भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपकडून सातत्याने विरोधी पक्षातील घराणेशाहीवर आरोप होतो, पण भाजपनेही पहिल्या यादीमध्ये




