एक्स्प्लोर

BJP : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाला किती लाखांचा पगार? आलिशान घर, Z सुरक्षा अन् इतर कोणत्या सुविधा मिळतात? 

BJP President Salary : राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या नेत्याला फक्त मानधनच नाही तर केंद्रीय मंत्र्याच्या तोडीच्या सुविधा दिल्या जातात. त्यासाठी जो काही खर्च येतो तो पक्षाच्या निधीतून दिला जातो.

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाल संपत असून येत्या काही महिन्यांमध्ये भाजपकडून नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा आणि प्रभावशाली राजकीय पक्ष मानला जातो. लोकसभेपासून ते विविध राज्यांतील विधानसभांपर्यंत भाजपचे वर्चस्व आहे. अशा स्थितीत पक्षाच्या सर्वात महत्त्वाच्या पदावर म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपदावर कोण बसतो, त्याला किती पगार मिळतो आणि कोणत्या सुविधा दिल्या जातात, याबाबत अनेकांना उत्सुकता असते.

BJP President J P Nadda Salary : भाजप अध्यक्ष हे सरकारी पद नाही

भाजप अध्यक्ष हे संविधानिक किंवा सरकारी पद नाही. त्यामुळे त्यांना सरकारकडून कोणतेही वेतन दिले जात नाही. त्याऐवजी पक्ष स्वतः आपल्या निधीतून पगार आणि इतर सुविधा देतो.

BJP National President Salary : राष्ट्रीय अध्यक्षाला किती पगार?

भाजपकडून याबाबत कोणताही अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र काही माध्यमांच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय अध्यक्षांना दरमहा 1 लाख ते 1.5 लाख रुपये मानधन दिले जाते. याशिवाय प्रवास, निवास, भेटीगाठींसाठी इतर स्वतंत्र बजेट देण्यात येते.

BJP President Facilities : कोणत्या सुविधा मिळतात?

राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या नेत्याला फक्त मानधनच नाही तर केंद्रीय मंत्र्याच्या तोडीच्या सुविधा देखील दिल्या जातात. त्यासाठी जो काही खर्च येतो तो पक्षाच्या निधीतून दिला जातो. 

- सुसज्ज व आलिशान निवासस्थान

- ड्रायव्हरसह वाहन

- झेड श्रेणीची सुरक्षा

- प्रवास, हॉटेल आणि जेवणाचा खर्च पक्षाकडून

- सहाय्यक (PA), सल्लागार आणि मीडिया टीम

भाजप अध्यक्षपद हे जरी सरकारी नसलं तरी, त्याची ताकद केंद्रीय मंत्र्यांच्या तोडीचीच असते. पक्षाकडून या पदावर असलेल्या नेत्याला काम करण्यासाठी भरपूर संसाधनं उपलब्ध करून दिली जातात. 

सध्या जेपी नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांची नियुक्ती जानेवारी 2020 मध्ये झाली होती. पक्षाध्यक्षांचा मुदतकाल 3 वर्षांचा असतो. जेपी नड्डांचा कार्यकाल जानेवारी 2023 मध्ये संपणार होता. पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपने त्यांचा कार्यकाल वाढवला.

BJP President Election Process : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड कशी होते?

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद हे पक्षाच्या संविधानानुसार दिलेल्या प्रक्रियेद्वारे निवडले जाते. ही प्रक्रिया खालीलप्रमाणे असते:

पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया

  • प्रत्येक राज्यात राज्य कार्यकारिणी तयार केली जाते.
  • त्या कार्यकारिणीतून राष्ट्रीय प्रतिनिधी निवडले जातात.
  • हे राष्ट्रीय प्रतिनिधी पुढे राष्ट्रीय कार्यकारिणीत सहभागी होतात.
  • राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही या राष्ट्रीय प्रतिनिधींच्या मतांवरून होते.

निवडणूक अधिकारी

  • निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी (Election Officer) नेमला जातो.
  • अर्ज, नामनिर्देशन, मतमोजणी ही प्रक्रिया त्यांच्या देखरेखीखाली पार पडते.

सहसा एकमुखी निवड

  • बहुतेक वेळा पक्षांतर्गत एकता आणि सहमतीच्या आधारे एकमेव उमेदवाराच्या नावावर एकमुखी निवड होते. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची गरज पडत नाही.

     

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक 
Maharashtra Live Blog Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक 
Shailendra Deolankar On Narendra Modi: सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, मोदींचं आवाहन; आता हादरवणारं कारण आलं समोर
सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, मोदींचं आवाहन; आता हादरवणारं कारण आलं समोर
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधणा 
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधणा 
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?

व्हिडीओ

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
OBC Cast Issue : काना, मात्रा चुकला, आरक्षणाला मुकला, 27 जातींना आरक्षणाची प्रतीक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
Embed widget